कसाई

  • 6.4k
  • 1.7k

“कसाई” माझ्या डेस्क वरचा फोन वाजला . मी फोन उचलला . " विकास मेरे केबिन मे आओ ". आमच्या एच आर मॅनेजर फरीदाने मला बोलावलं . मी तिच्या केबिन मध्ये गेलो . तिने मला विचारलं स्टोर मॅनेजर दिलीप कैसे है ? तुम्हे कुछ पता है उनके बारे मे . मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो . "हां " आय सी यू में है ". " तब्बेत खालावलीय आहे थोडी ". त्यांच्या डिपार्टमेंटची मुलं जाऊन आली त्या दिवशी . "बेशुदी मध्ये ओरडत आणि बडबडत असतात मोठ्याने ." " त्रास होतोय त्यांना खूप ". "अल्लाह त्यांच्या तब्बेतीला