संघर्षमय ती ची धडपड #१० - अंतिम भाग

  • 8.9k
  • 4.1k

  लग्न काहीच दिवसांवर आल्याने घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती..... शीतल मात्र निराश असते.... कारण, आता इथून पुढची लाईफ तिची स्वतःची नसेल या भितीत आणि पुढे काय वाढून ठेवलंय या चिंतेत ती स्वतःला, परिस्थितीसमोर हतबल मानत असते......����   काहीच दिवसांत लग्न होतं..... लग्न करून ती सासरी येते..... सगळी कामं करून तिला वेळच उरत नसल्याने आता हेच माझं आयुष्य अस ती मानते..... स्वतःचं जे स्वप्न होतं ते क्षणात विसरून, ती आता फक्त आपल्या घर - संसारात रमणार असते...... तिचा नवरा ही कधी - कधीच कामावर जातो..... शीतलला जाणीवपूर्वक फसवल गेलं असतं..... यानंतर अशी एक घटना घडते की, ज्याने तिच्या आयुष्याचे