रेशमी नाते - 19

(46)
  • 36.7k
  • 3
  • 24k

विराट घरात आल्यावर आजी बरसतेस..विराट,तुला घरातच बजावुन सांगितले होते ना,लग्न होईपर्यंत पिहु तिकडे आणि तु इकडे राहणार मग का गेलास.. तो एक नजर रागाने सूमनकडे बघतो..सुमनला त्याच्या नजर‌ेनेच कळालं हा आता शांत बसणारयातला नाही. आजी पिहुच आणि माझ लग्न झालयं आणि ती माझी बायको आहे...हे तुम्हाला लग्नाच वेड लागलयं ना मग करा ना,मी काही बोललो का,पण पिहु मला उद्या ह्या घरात हवी तो ऑर्डर दिल्यासारखा बोलुन निघुन गेला. अगं सुमन हा कोणाच ऐकत कस नाही,जीजी सुमनवर चिढते. आई मी काय सांगु आता तो ऐकणार सुध्दा नाही, ते मला माहित नाही कस समजावायच तु बघ, आई मी काय म्हणते,(सुमन जवळ येऊन