दरवाजा - भाग 2

  • 6.1k
  • 3k

स्वामीनी आणी धीरज नै काही काळा साठी ऐक घर भाड्याने घेतले होते.त्या घरचा दरवाजा वस्तु सत्रात ना बसणारा होता. घारतली काळोख आणी उदासीनता होती .स्वामीनी ला भेटी वाटायची तेणें धीरज ला खूप सागण्याचा पर्यंत केला पण धीरजने छा या सगळ्यावर विश्वास नव्हता. स्वामीनी आणी धीरजने नै जे घर घेतले होते त्या च्या एका रूम ला कळ्या रंगाचा दरवाजा आणी कुलुप होत त्याची चावी घर मालकाने त्यच्या कडेच ठेवली होती. स्वामीनी म्यूज़िक शिकवत होती ऐक दिवस स्वामीनी म्यूज़िक शिकवून घरी आली साडी बदली.बट्रूम कडे हात पाय डुवय्ल जात असताना त्या