The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read दरवाजा - भाग 2 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 18 रोनित त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर ठोस मारतो आणि... नियती - भाग 54 भाग 54ती सर्व सुखाची आहुती देऊन त्याच्यासोबत आली होती.आज ती... मी आणि माझे अहसास - 103 थंड लाट भेटण्याच्या वचनाने ह्रदय एक गोड, शीतल लहरींनी भरले.... सायबर सुरक्षा - भाग 3 **रामूच्या गोष्टीतून शिकलेला सायबर धडा** रामू शेतकरी, गावात... बरसुनी आले रंग प्रीतीचे - 1 "सोडा..... सोडा मला...... कोण आहात तुम्ही?...... मला असं... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 10 शेयर करा दरवाजा - भाग 2 (1) 3k 6.1k स्वामीनी आणी धीरज नै काही काळा साठी ऐक घर भाड्याने घेतले होते.त्या घरचा दरवाजा वस्तु सत्रात ना बसणारा होता. घारतली काळोख आणी उदासीनता होती .स्वामीनी ला भेटी वाटायची तेणें धीरज ला खूप सागण्याचा पर्यंत केला पण धीरजने छा या सगळ्यावर विश्वास नव्हता. स्वामीनी आणी धीरजने नै जे घर घेतले होते त्या च्या एका रूम ला कळ्या रंगाचा दरवाजा आणी कुलुप होत त्याची चावी घर मालकाने त्यच्या कडेच ठेवली होती. स्वामीनी म्यूज़िक शिकवत होती ऐक दिवस स्वामीनी म्यूज़िक शिकवून घरी आली साडी बदली.बट्रूम कडे हात पाय डुवय्ल जात असताना त्या कळ्या दरवाज्या कडे स्वामीनी ची नजर गेली. तेथे ऐक बा ई बसलेली दिसली.स्वमीनी ला वाटले तिचा भाषासमूह आहे म्हून तेणें जवळ जज्ण पाहिले तर दरवाज्यात बसलेली होती ती अंगावर काळी साडी होती.चेहऱ्याचा वर तिच्या नाक डोळे चा नव्हते नुसती भोक होती.चेहऱ्यावर भोकच भोक होती.स्वामीनी नै तीला पाहिले आणी स्वामीनी जोरात किंचाळी आणी धावत किचन मधे जाऊं न दरवाजा लाऊन बसली. जेव्हा धीरज छा आवाज आला तेवच स्वामीनी बाहेर येते आणी धीरज ला सगळ सांगते धीरजने पाहतो पण तिकडे काहीच नव्हते.आधीच धीरज छा या सगळ्या गोष्टी म्हणजे भूत वगरे विश्वास नव्हता आणी स्वामीनी फ्रूफ पण करू शकत नव्हती.एकदा रात्री स्वामीनी चा भाऊ आला होता.तो टी व्ही बघत बघत बाहेरच झोपला होता.आणि टी व्ही चा रिमोट त्यच्या हातात होता तरी पण कुणी तरी टी व्ही बंद करत होते.स्वामीनी च्या भावाने उठून पाहिले तर कुणी तरी टी व्ही ची वरची बटणे सुध्दा बंद केली होती.त्याने घाबरून स्वामीनी आणी धीरज ला उठवले.... पण स्वामीनी ची मुलं जोपली होती... गाढ जोप लागली होती पण स्वामीनी आणी धीरज ला घरात कुणीच नव्हते मग वरची बटणे कुणी बंद केली असावी.स्वमीनो च्या भावला घरात काही तरी अमानवी आणी अशुभ आक्रुती वावरत असल्याचा जाणवत होते.त्याला वाटले माज्या वर कुणी विश्वास ठेवणार नाही म्हणून तो तसाच शांत बसून होता.स्वामीनी च्या भवाने दुसऱ्या दिवशी स्वामीनी ला जलेल प्रकार सांगितला ते एकूण स्वामीनी अजूनच घाबरली..... स्वामीनी ला काय करावे काळात नव्हते... धीरजने छा या सगळ्या गोष्टी वर विश्वास नव्हता.कधी कधी तर रात्री सगळ्यांची जेवण संपल्या वर जेवण ऊरय्चे ते पण संपायचे .....वाईट एकच गोष्टी चे होते की भूते सगळ्याना दिसत नव्हती....का दिसत नव्हते माहीत नव्हते.... स्वामीनी का काहीच काळात नव्हते काय करावे ...स्वामीनी नै आपले नामस्मरण सुरू केले घरात देवाचे.जसं जसं दिवस जात होते स्वामीनी ची भीती वाढत होती ते म्हणतात ना भीत्या पाठी ब्रम्ह राक्षस....तसे स्वामीनी ला सारखे सारखे भास होऊ लागले होते.घरात हालचाली जाणवू लागल्या स्वामीनी ला वेग वेगळ्या.कुणी तरी घरात अमानवी वावरत आहे याची तर स्वामीनी ला आता कह्त्रीच वाटू लागली होती.ऐके दिवशी शनिवारचा दिवस होता.संजय मावळत्या सूर्याला नमस्कार करत होती.आणी यमीनी तिचा हात धरून खाली उतरत होती या अश्या कातर वेळी.....खूप हूर हूर वाटते.अगदी डोळे भरूं न येतात कारण पूर्वी लोकानी म्हणले आहे अशा वेळी निशा चरानचा वावर होतो.म्हणूनच दिवा जवळ दिवा उडबतिइ लावतात या काळा मधे.धूप कपूर जळता त शुभं करोती म्हणताता त्यामुळे निशाचर पळून जातात घरात येत नाहीत.स्वामीनी नै पण संध्याकाळी साज वात लावली धूप गर्बती लावली .शनिवारी स्वामीनी चा भाऊ स्वामीनी कडेच असायचा कारण त्याला दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी असायची.त्या दिवशी नेहमी प्रमाणे जीवन जाली मुलं जोपली आणी स्वामीनी धीरज स्वामीनी चा भाऊ पिक्चर पाहत बसले होते स्वामीनी नै सगळ्यां न साठी कौफी केली होती लाइट बंद होते.स्वामीनी च्या भावाची बडबड सुरू जाली त्याचा स्वभाव फार वेनौदी होता. स्वामीनी छा भाऊ सांगत होता आज प्रेक्टिकल ला खूप माजा आली आज एका वीस बावीस वरच्याच मुली ची डेड बॉडी आणली होती .तिला पाहुन खूप वाईट वाटले कुणी फसवले असेल हिला .सरांनी मलाच तिचा चेहरा फडय्ल सांगितला... मी पुढे झालो...आणी अचानक आम्ही हसत होतो. गाप रे तु स्वामीनी बोली....अचानक आमच्या तिघांच्या समोर येऊंन कुणी तरी उभे राहिले आणी म्हणले असा दिसत होता ना चेहरा ...स्वामीनी नै वर पाहिले तर ती समोर येऊंन उभी राहिली होती.काळी साडी घातली होती चेहऱ्यावर नाक डोळे ओठांच्या जागी नुसती भोके होती. केस मोकळे सोडले होते.स्वामीनी तिला पाहुन जोरात किंचाळी आणी डाइरेक्ट बेशुध्द चा पडली.स्वामीनी रात्रभर बेशुध्द चा होती. सकाळी शुद्धी वरती आली तर घरातले सगळे सामान भरत होते गाडीत.स्वामीनी आणी धीरज पुन्हा त्यांच्या घरी रहायला आली अगदी गळत होते तरी तड्पर्ति बांधून राहिले.आता कुणीच कुणाशी त्या बदल बोलत नव्हते.कारण सगळ्यांना ती दिसली होती. धीरज चा आणी स्वामीनी च्या भावाचा एट्के दिवस स्वामीनी सांगत होती यावर विश्वास नव्हता. मुळात भूत असतत यावर त्यांचा विश्वास नव्हता जो आता बसला होता की भूत असतत आता स्वामीनी ला काही प्रूफ करायची गरज नव्हती.काही दिवस असेच गेले त्या नंतर त्या घराच्या शेजारच्या बायका स्वामीनी ला भेटल्या. त्या सांगत होत्या.ती त्या घर मालकाची मुलगी होती नेहमी काळी साडी घालूं न दरवाज्यात बसायची वेडी होती ती तीचा ऐक दिवस कुणी तरी दगडाने ठेचून खून केला होता. नाक डोळे तोंड सगळ काही चेहरा दगडाने ठेचला गेला होता ओळखू पण येत नव्हती ती कुणी तरी तीला फसवले होते.कुणी तिला फसवले कुणी खून केला काहीच माहीत नाही????वेडी असली म्हणून काय जालें तिच्या सगळ्याच इक्चा अपूर्ण राहिल्या त्या मुळे ती भूत बनून परत आली त्या घरात त्या मुळे कुणी च राहत नाही.हे एकूण स्वामीनी सून जाली त्या कळ्या दरवाज्याला मागील रहस्य आज स्वामीनी ला समजले.स्वामीनी ला हे सगळे एकूण त्या मुलीची द्या आली ती त्येच्या बदल खूप विचार करू लागली काय जल असेल तिच्या सोबत कुणी फ़ायदा घेतला असेल तिचा???? आणि तिच्या अपूर्ण इच्छा काय असतील??? कुणी केला असेल तिचा खून.???? असे सगळ्या वेगल्या प्रश्नावर स्वामीनी विचार करू लागली. होती.स्वामीनी चा काही तरी सामान तिकडे राहिले त्यामुळे स्वामीनी त्या घरात पुन्हा गेली भीती वाटत होती तिला पण प्रश्न पण होती. स्वामीनी गणेशा ची मूर्ती घेतली जी त्या घरीच राहिली होती मूर्ती घेतली आणी स्वामीनी चा त्या कळ्या दरवाजा कडे लक्ष गेले. स्वामीनी जाऊं त्या दरवाज्या जवळ उभी राहिली तर ती पुन्हा समोर येऊं ना उभी राहिली स्वामीनी घाबरली थोडी पण स्वामीनी च्या लक्षात आले की स्वामीनी च्या हातात गणपती ची मूर्ती होती ती स्वामीनी ला काहीच करू शकणार नव्हती आणी तस्साच ही तिला ट्रस्स केव्हा दगा पटका करायचा असता तर एट्क्य वेळा स्वामीनी घरात एकटी असायची तेवच केला असता. स्वामीनी नै विचारले काय जल तु जा खून कुणी केला? तुज्या अपूर्ण राहिलेल्या ईक्च मी पूर्ण करेल पण सांग तु मला .ती थोडी चिडते जा निघून हे घर माज आहे असं बोलते पण सस्वामीनी तेच ऐकत नव्हती शेवट ती बोलू लगते. स्वामीनी म्हणते मी तुज्या सगळ्या ईक्च पूर्ण करेल. ती सांगू लागते.असच ऐक दिवस होता सूर्य लगबगीने अशातला चला होता. ‹ पूर्वीचा प्रकरणदरवाजा - भाग 1 › पुढील प्रकरण दरवाजा - भाग 3 Download Our App