The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read दरवाजा - भाग 6 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books चाळीतले दिवस - भाग 6 चाळीतले दिवस भाग 6 पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म... रहस्य - 2 सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न... नियती - भाग 27 भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद... बॅडकमांड बॅड कमाण्ड कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून... मुक्त व्हायचंय मला - भाग ११ मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 10 शेयर करा दरवाजा - भाग 6 (1) 2.2k 4.8k जसे जसे दिवस जात होते प्रणव आणी प्रिया चा बोलण भेटणे कमी हौ लागले कारण प्रणव छा कामाचा व्याप वढू लागला होता.त्यला रोज जिम ला जाता येत नव्हते.त्यामुळे प्रणव ची चीड चीड वयाची बे चैनी वाढायची. व ती त्यच्या वग्नूतून जाणवत असायची. प्रणव फोन वरती मग काही फिल्मी संवाद बोलायचा तेव्हा प्रिया च्या गलवरील अश्रुँचि जगा गोड लाजऱ्या हस्यणे घेत लेली असायची.प्रिया ळा स्वताचा खूप हेवा वाटायचा की प्रणव सारखा अतोनात प्रेम करणारा तिच्या बार जीव ओतून टाकणारा जोडीदार तिला मिळाला होता.पण जसं जसं तिचा प्रणव शी सहवास वढू लागला तिला काही गोष्टी ची जाणीव होऊ लागली.साखर जौपेत असताना कोणी तरि उठवून डोळ्यात जन जनित अंजन कौम्बवे तस्साच काही स प्रिया ळा वाटायचे काही दिवसानी शंका कु शंका मना मधे घर टाकू लागल्या.ज्या दिवशी प्रिया आणी प्रणव मना नै आणी शरीराने पण ऐक रूप जालें .तेव्हा काही चुकीच्या भावना ना देखील जन्म दिला गेला.याची प्रचिती प्रिया ला थोड्याच दिवसात यायला लागली. बऱ्याच दिवसाच्या विरह नंतर होणारी प्रत्येक भेट आता शरीर उपभोक्ताची होऊ लागली.प्रिया ळा भेटन्या साठी च्या ओठित सुध्दा मानसिक प्रेमाचा गोडवा कमी शरीर सप्णच चढलेला नशा च अधिक असायचा.प्रिया च्या व प्रणव च्या संभाषणाचा देखील ओस्ड्नर्य अलवार भावनिक प्रेमाची कँण वेची जगा आता अश्लील विडेओस फोटोज नै घेतली होती.तुजे लाल सर मऊ ओठ गुलाबी कीती रसाळ आहेत ग?जणू मधु रसाचा उतू जाणारा प्यलाच सतत ओठाला लाऊन सुधार सपण करत रहावे असे वाटते.प्राण प्रिये जेव्हा कधी तु साडी नेस्टेस ना अहह ..जणू साक्षात स्वर्ग लोकीची सर्वांगावर स्वडर्यचि खण मढलेली मेनका च भास तें स ग.तील्य रभा अप्सरा सुधा जळून खाक होतील तुज्या तेजाने मला सतत त्या अद्वितीय स्वदर्यच्य खजिंयल्य आंतरिक समाधान होई पर्यन्त मनसोक्त तुटत रहावे असे वाटते.पण तरीही त्या कधी रीत्यच होत नाहीत.मी मात्र समाधानी असून सुध्दा जन्मोजन्मी चा उपाशी असल्या सारखा सतत तुज्या दरवाज्या शी येत राहतो.आणी तुजी मेहर्बनी कधी होईल तु मला कधी कव्तल्षिल याची अषभुत पतंग सारखी वाट बघत बसतो. या अशा प्रणव च्या लोभस बोलण्या नै प्रिया सुरवातीला हरखून जायची.आणी त्यातूनच मग तिचा या फक्त वासना माय भेटी नाला मूक होकर मिळत गेला आणी कालांतराने मग हे प्रेमाचे नाते टिकवण्या साठी.म्हणा किव्हा नात्यातील तडजोड म्हणा पण प्रिया तिच्या मना विरुध्द या वासनिक भेटीला हो कर देऊ लागली.आणी भेटी तरि कसल्या.ना गोड हितगुज ना प्रिया ची अस्थेने विचार पूस ना तिला काय हाव नकोय तिची इक्चा तिची आवडी निवडी हे सगळ जाणून घेण्यात रस भेटल्या क्षनापसुँन फक्त आणी फक्त निशब्द शररीक जवळीक आणी भेटी छा शेवट म्हणजे साठलेल्या वसणेच्या कूम्भल भव्नवीरहीत रित्या पलंगावर मोकळे करणे बस्स जणू काही आता गोड हवा हवासा वाटणारा सहवास फक्त वासनेचा बाजार होऊन बसला होता. जेथे प्रिया चा अबोल जलेले स्वदर्य विना तक्रार लुटले जात होते. ते पण प्रेमाच्या दोन शब्दाच्या बोली वर प्रणव्च्य क्षणाक्ष ना ला येणारे भावनिक प्रेमानै ओठम्बनरे आणी आणी काळजी व्यक्ती करणारे मेसेज संवाद कालच्या ओघात कुठे तरि लोप पावत गेले व त्याची जगा फक्त शररीक सुखाची ओठ लावणाऱ्या भावांननी घेतली होती.प्रिया ला आता प्रणव च्या भावना विरहित आणी फक्त शरीर सुखा ला चटव्ल्य संभाषणाचा भेटी चा कंटाळा येऊ लागला होता.प्रिया नै या बब्डत प्रणव समोर बोलण्या तुन बऱ्याच वेळा नाराजी व्यक्त केली होती.काय रे प्रणव असा कसा तु दिवसा गणीक बदलत चला आहेस? कधी वेळ काढून केलल प्रेमभाव ओसंडून वाहणारा फोन नाही.ना कधी अस्वस्थ होऊन काळजी नै केला ला मेसेज आणी कधी केला तर फक्त रँगिल्या समग्मच्य भेटी साठी चा निरोप प्रणव मूड मधे असला की हे सगळे हसण्या वारी नेऊन व्यस्त ते चे कारण पुढे करायचा .नाहीतर हा तुजा गैर समज आहे प्रिया असं बोलून या संभाषणावर पडदा टाकायचा.पण कधी कधी फक्त अबोल, रुसवा, चिडचिड ,भांडण हेच पदरी पडायचे प्रिया च्या जे अतिशय क्लेश दा यक होत कारण या सगळ्याचा प्रणव वरती काहीच उपयोग वयाचा नाही पण व्यर्थ मनस्ताप , नैराश्य प्रिया च्या नशिबी यायच आनि प्रिया एकटीच स्वतः शीच भांडत, कुढत रहायची.तिन्ही साज जसं जशी पुढे सरकत होती तस तस प्रिया च्या भूत कळतील आठवणींचा रथ देखील पुढे सरकत होता.कल्चक्रच्य सरिपठ वरील फासे जसं जसे ऐक ऐक दिवस ऐक ऐक घर मागे टाकत होते,तस तस प्रणव्च्य मनातील प्रेमाचा उस्फुर्त नीर्जर आट त चालला आहे व त्या ठिकाणी भडक रंगचे अयाशी पलाँग जणू आजूबाजूला पसरले आहेत असे प्रिया ला वाटत होते.प्रिया दिवसागणिक तुटत चली होती. असव्ठ होऊन नैरष्यच्य गर्दीत खोल बुडत चली होती.प्रिया ळा हा भावनिक दूरवा खायला उठत होता.तीळ तीळ तिच्या अंत रंगला पौखरीत होता.अशातच ऐक दिवस संध्याकाळी स्वताच्या विचारांच्या माया जाला त असताना प्रणव चा दोन शब्दाचा मेसेज आला संध्याकळ घरी ये.या एट्क्य दिवसाच्या दूरव्या नंतर त्याची भेट होणार म्हणून तिच्या विचरँक्चे ढ ग चालले ल्या चेहऱ्यावर ऐक आनंदची रेघ उमटली होती.....पण क्षण भरच त्या रेषेला लहान करायला जुन्या त्याच त्या नकोष्य वाटणाऱ्या आठवणी च्या असंख्य रेषा ची स्पर्धा सुरू जाली .परत त्याच निशब्ढ आया शिंच्या भावनाला तोंड द्याव लागणार या विचाराने प्रिया ची भेटीची ओढ निरषच्य काळोखात विरत गेली.प्रणव इष्कच्य शमियँयात प्रिया ची वाट पाहत होता.प्रिया त्यच्या घरी येताच जसा जसा चत क पक्षी पावसाच्या पहिल्या सरी च्या पहिल्या थेंबा ला चोचीत धरायला अधीर होतो तस प्रणव नै प्रिया ळा आपल्या बहु पाशात घेतले आणी तिच्या स्वड्र्य्ल वरील मधु थेम्बँल आपल्या आतुर स्पर्शाने टिपू लागला त्यातच ताना मनाने रमू लागला.आता मात्र प्रिया च्या संयमाची मनाशी असलेली तार तुटली.तिच्या डोळ्यातून अश्रू च्या धरा वाहू लागल्या प्रिया नै हलकेच प्रणव ळा स्वता पासून दूर केले.प्रिया च्या क्रुती मुळे प्रणव वैतागून भानावर आला .आपल्या ह्या अत्यानंद लुटणे च्या प्रक्रियेत खंड पडला हे त्याला सहन जाले नाही .पण मोठ्या हुशारी नै हे भाव चेहऱ्या वर आणू ण देता स्वताला बळेच सावरत त्याने प्रिया छा चेहरा हातात घेतला.कपाळाचे चुंबन घेतले प्रिया च्या चेहऱ्या वरील अश्रू नाला पुसत तिला विचारले सोना काय जाल तुला? का रडत आहेस असं मी जवळ असताना ?तुला काही त्रास होत आहे का या अश्या विचारण्याने प्रिया अचंबित जाली.तरि स्वतः ला सावरत ऐतके दिवस साठ ले ल्या भावांनां चा पेटा रा तेणें त्यच्या कुशीत री ता केला.प्रणव तु खुप बदला आहेस हल्ली .माजा सुरवातीचा प्रणव हरवला आहे रे कुठे तरीया मोह मयी जगत त्याला प्लीज शोधून आण ना...खुप प्रेम करते रे मी तुज्या वर अगदी स्वता पेक्षा ही जास्त पण या वस्णेला आपल्या निर्मळ प्रेमाच्या वरचढ करू नकोस रे ....सुखी सवसरची कीती सुंदर स्वप्न पहिली आहेत रे मी कधी करायचं आपण लग्न? मी त्या दिवसाची खुप आतुर तेणें वाट पाहत आहे रे...काय सांगू तुला ... ‹ पूर्वीचा प्रकरणदरवाजा - भाग 5 › पुढील प्रकरण दरवाजा - भाग 7 Download Our App