दरवाजा - भाग 9 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

दरवाजा - भाग 9

प्राथमिक उपचारांचा डब्बा जिम मधे नाही म्हणून ओरडणारा प्रणव आणी प्रिया ला जिम मधे दुखापत जाली तर पट्टी लावणारा प्रणव खरा? की एवढी दूर दशा होऊन पण आणी हे समजल्या वर पण प्रिया चा कळवळा ण येता, निष्काळजीपणा ने ,कठोर मन करून दूर राहणारा, हा प्रणव खरा येन तर दूर राहील दोन मिन टा चा साधा फोन करून केव्हा मेसेज करून तिची प्रेमाने विचार पूस ही करायला जमू नये एवढा ही वेळ त्यच्या कडे नसावा ही गोष्ट अतर्क्य अनाकलनीय प्रिया लाच काय कुणाला ही पटायला अवघड होती कहरौखर्च कामाने त्याचे हात पाय बांधले होते का?की दुसराच काही तरि कारण होत त्या मागे? खरं तर काळाच्या ओघात लोप पावत होते की तिच्या साठी ची मनातील जनीव ,ओढ, कळकळ हे दिवसान दिवस कमी कमी होत संपुष्टात आलं होत.पर्यायाने हे सगळ विचार चक्र हळू हळू प्रिया ला तिच्या जुन्याच पण मध्यंतर मोडीत काढलेल्या त्याच कटू विचारण कडे पुन्हा पुन्हा ढकलत होतें.हे प्रेम आहे की खरोखर वासने चा बाजार ज्याला वर वर म्हणता प्रणव च्या अचानक जाण्या मुळे की प्रिया च्या अवचित जलेल्य अपघात मुळे बंदी आली होती.वास्तविक ता तिला एवढा मोठा अपघात होऊन ही काळजीचे अपूल्केचे दोन शब्द वस्त्वीक्त आता जेथे महाग जाले होते.तेथे वासनिक सहवासाला अड्ययुक्त करणाऱ्या प्रिया च्या स्वडर्यचि तारीफ करणाऱ्या शब्दँल कुठे तरि थारा होता.मग विचार करता करता या वागण्यातला ऐक ऐक बदल प्रिया च्या हळू हळू लक्षात येऊ लागला की प्रणव का असा वग्तौय ते.याला कारण होत प्रिया चा जलेला अपघात ज्याने तिला काही महिन्या साठी शरीर सुखास असमर्थ बनवले होते, अपंग बनवले होते. जणू काही काळासाठी तो पांढरा पलंग सुरकुत्या वीणा बेवारस पडणार होता.त्यावर आता फुलांचा उंची अत्तरांचा उनमडक शरीराच नाही तर घायाळ शरीराचा गोळ्या ओषधाच दर्प येणार होता.स्व्डर्यच्य खनीतुन रत्न ऐवजी aता फक्त अचेतन मांसाचे गोळे हाती लागणार होते.आणी म्हणूनच प्रिया कडे प्रणव नै पाठ फिरवली होती विचाराचे खीले बोचून मनला रक्त बम्बल करू लागले होते.तिच्या आण तिने त्याच पलँगच्य पांढऱ्या चादरीत स्वताला लपेटून घेतल होत.खिड्किल्त्य चिमण्यांच्या चिव चीवटां ने प्रिया ला जाग आली पाहते तो काय? अर्धवट उघडलेल्या डोळ्यांच्या जड्पतुन परत तीच ती प्रणव ची छबी दिसत होती प्रिया ला प्रिया ला वाटले स्वप्न आहे तें तेव्ड्यतच प्रिया ला तिच्या हातावर तोच तो परिचित उबदार स्पर्श जाणवला आणी प्रिया ने जपट्यने डोळे उघडले प्रिया चा तिच्या डोळ्यांवर विश्वास चा बसेना .हो प्रणव च आला होता प्रिया ळा भेटायला खरोखर प्रिया ला एवढा आनंद जाला प्रिया ला पाहुन की त्या आनंद तिरके ने प्रिया च्या तोंडा तुन शब्दच फुटत नव्हते.आनंदा अश्रू चे पाट मात्र त्याच जंगी स्वगत करत होते.असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही पण हे प्रिया साठी जगातले आठव आचार्य होते.प्रिया ला प्रणव ला पाहुन वस्तु स्थिती चा ही भान राहील नाही.आनंदा ने प्रिया प्रणव ला मिठी मरायला उठणार तेवढ्या त आग वेडु काय करतेस तुज तुला तरि कळतंय का? प्रणव असं बोलून तिला रौखतौआणी असं म्हणून तो तिला आढाव जौप्वतौ कीती ही भेटण्या साठी अधीरता ? मी कुठे पळून जातोय का?आलोय ना आता परत .खुप त्रास जाला असेल ना मी सोबत नव्हतो तर पण आता मी तुला कधी सोडून जाणार नाही ह...खरच मला कामा मुळे अजिबात वेळ नाही मिळाला ग तुला खरच सांगतोय विश्वास ठेव ग माज्या वर जसं काम पूर्ण जल माज त्याच पावली ब्याग भरली पहिली गाडी पकडली आणी धावत आलो तुला भेटायला बघ आता कधी सोडून नाही जाणार तुला असं म्हणत प्रणव नै प्रिया च्या कपाळा वरच चुंबन घेतल आणी प्रिया ला कुशीत घेऊन बराच वेळ थोपटत राहिला.तितली अनुभव वरी शनी कामच केले ले कैउतूक या बाबत सांगू लागला पण एकदा ही ऐतके दिवस तु माज्या शिवाय कशी राहिलीस ? तुला या दुखन्यात कीती त्रास जाला? कीती हाल करून घेतले स जीवाचे? या पैकी ऐक ही प्रश्न प्रणव नै प्रिया ला विचारला नाही का कोण जाणे या वेळेस प्रणव चे हे वागणे प्रिया ला क्रुत्रीम वाटत होते.प्रिया विषयी ची आत्मीयता ,मानसी क ओढ,काळजी एवढं च काय प्रेम सगळ सगळ वरपांगी मनाच्या गाभाऱ्या तुन ण आणता ओडुन ताणून केले ल्या ऐक प्रिय अभीनया सारखं वाटत होत . पहिल्यांदा त्यच्या या बोलण्या ने प्रिया ला ऐतके दिवसानी भेटल्यावर ही हुरळून मोहरून जावसं वाटत नव्हते.बराच वेळ जाला प्रणव एकटाच बोलत होता आणी प्रिया ऐकण्याचा पर्यन्त करत होती.पण तें प्रिया च्या मना पर्यन्त पोहचत नव्हते.पोहचत होते तें तिच्या तलख मेंदु चे विचार जे दिवस सेन दिवस जास्त परिपक्व होत होते.बी च्यँयवर पडलेली जातिवंत स्वड्रयचि सर्म्रड्न्यी प्रिया त्या मलूल घायाळ अवस्थेत ही पूर्वी एतकीच सुंदर दिसत होती.तिच्या निष्पाप चेहऱ्या वरील तेज अजून ही वयँया जोग होत आणी तिच्या अंगावरील मऊ रेशमी गाऊन तिला आजून चा आकर्षक बनवत होता.प्रणव च्या वेधक नजरे नै हे सर काही टिपले होते.आणी त्यच्या मनात भलताच काही शिजत होते.बहुदा वासनेचा बाजार पुन्हा एकदा मांडू पाहत होता.आणी बिचारी प्रिया त्यच्या या विचारा न पासून अभी न्या होती.बोलता बोलता प्रणव नै प्रिया च्या हातावरून केसँतुन हात फिरवायला सुरवात केली होती.त्याची नजर काही वेगळच मागत होती. जसं प्रणव नै ओंजळीत घेऊन प्रिया च्या चेहऱ्या वरच ओठांचे चुंबन घेतले तस्सा अचानक ऐक करंट लागल्या सारखी प्रिया तिच्या विचारांच्या माया जळातून बाहेर आली.प्रणव चा गरम स्पर्श चेहऱ्या वरून हळू हळू पुढे सरकत होता.जे चल होत ते खरच अघोरी आणी मानवी शक्ती च्या पलीकडे च होत प्रिया ला कसं व्यक्त व्हावे ते काळात नव्हते.आता प्रिया ला कह्रौखर वेड लागायची पाळी आली होती पण जणू काही तीचय्त्लय आंतरिक शक्ती नै तिच्या नकळत पुढे काय होणार आहे हे अगोदरच ओळखून तिच्या मनाची तयारी केली होती.प्रणव चा हात प्रिया च्या गाऊन च्या बट्नल लागला होता.आणी एट्क्यट पुढे काही होणार तोच प्रिया नै अपंग अवस्थेत ही सारे बळ एकवटून प्रणव ला बाजूला ढकले व प्रणव च्या अंगावर जवळ जवळ खेकसली तु शुदीत आहेस का प्रणव? काय चलवस तु?या अशा अवस्थेत ही तुला तुज्या वासने चा गलिच्छ खेळ रगवस वाटत आहे? मला अजून माज्या पायावर उभ रहता येत नाही.माजी तहान भूक हरपली आहे असं मेल्या सारखं पडून राहूं आनी तुला तुज्या अविचारी वासनेची भूक भग्व्न्याट कमालीचा रस् दिसतोय.तुजी हिमत कशी जाली माज्या शी असं वागण्याची ? आणी ते सुध्दा माज्या या परावलंबी अवस्थेत? असं तर कुणी आपल्या वैर्यची पण वागत नाही रे? मला जेव्हा तुजी ,शाब्दिक मानसिक आधाराची गरज होती तेव्हा तु कुठे होतास? मी तुज्या वर जीव ओतून प्रेम केल माज सर्वस्व तुला दील जगत सर्वात प्रिय तूच होतास रे मला? आणी त्या बदल्यात तु मला काय डीलस? हे घाणेरडे क्रूत्य शी मजीच मला लाज वाटत आहे?