दरवाजा - भाग 1 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दरवाजा - भाग 1

आपल्या महाराष्ट्र त चा काय तर सगळी कडेच अन्न वस्त्र आणी निवारा या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या असं आपण अगदी लहान पणा पासून ऐकत आलोय. आपल्या स्टोरी मधे असच ऐक कपल आहे नवीन चा लग्न जलेले पुउड़ीसा ते त्यांचा संसार सुरू करतात छान असं घर घेतात भाड्याने. पहूयात पुढे काय काय घडतय ते .स्वामीनी आणी धीरजने एकत्र कॉलेज ला होते. पुढे मैत्री होते त्यांची मैत्रीच रूपांतर प्रेमात आने प्रेमच लग्नात .स्वामीनी ही दिसायला खूप सुंदर होती .पुढे स्वामीनी आणी धीरजने लग्न केले पण घर् च्या ना ला मन्या नसल्यामुळे त्यानी ऐक घर भाड्याने घेतले व दोघे राहू लागले ती कडे काही दिवसासाठी स्वामीनी आणी धीरजने ला विश्वास होता के एकदिवस घरचे माफ करतील. आणी ते दोघे परत घरी जतील धीरजने आणी स्वामीनी नै सव्सरला लागणारे मह्ण्वचे सगळे सामान भांडी गस्त वगरे घेतले व सासर सुरू जाला काही महिने खूप छान गेले. हसत खेळत कसे गेले काळच नाही. स्वामीनी नै आणी धीरजने जे घर घेतले होते म्हणजे चा फ्ल्याट त्या फ्ल्याट ला ऐक ग्यल्लरी होती.त्या ग्यलरी तुन पावसाचे खूप पाणी यायचे त्यामुळे त्यांचे घर खूप ओले होयचे काय करावं काळात नव्हत आधीच घरच्यांना च्या मनवेरूध लग्न केले याच टेन्शन होते. आणी शेवट मग ताबडतोब स्वामीनी आणी धीरजने घर बदलण्याचा निर्णय घेतला.
व स्वामीनी आणी धीरजने शिवट नवीन घर घेतले .आणी या भाड्याने नवीन घेतले ल्या घरचा दरवाजा हा दक्षिणे कडे होता. वस्तु शत्रात ना बसणारा होता......घाई त घर घेतल्यामुळे स्वामीनी घर पहायला आधी गेली नव्हती आणी एव्ड्य लवकर पुन्हा घर मिळाले नसते नवीलज होता स्वामीनी आणी धीरज चा. त्यानला आहे ते आक्सेप्ट करण्या शिवाय पर्याय नव्हता. शेवट स्वामीनी आणी धीरजने आपलं संसार जो काही होता तो घेतला आणी नवीन घरी रहायला आले तेव्हा घरात काळा कूट अंधार होता.... आने कसला तरी कुबट वास भरलैला होता. स्वामीनी ला हे नवीन घर अजिबात आवडले नव्हते. आधीच या घरचा दरवाजा वस्तूस्त्रात न बसणारा त्यात काळोख आणी कुबट वास भरलेला पण धीरज पुढे स्वामीनी चे काही चालत नव्हते. स्वामीनी नै आपले गप चुप घर साफ केले . सामान लावले.देवीची पूजा केली.देवा पुढे दिवा लावला उद्बत्ती लावली पण का कोण जाणे घरात अजून उदासीनता भरूंन होती.स्वामीनी नै विचार केला की पावसाळ्याचे चार पाच महिने तर काढायचे आहे त. स्वामीनी ही एका म्यूज़िक क्लास मधे टीचर होती . सकाळी सात ते दुपारी बारा स्वामीनी तेक्डेच असायची .स्वामीनी ला खूप आवडायचे लहान मुलँना म्यूज़िक शिकवण.घरातल्या उदास वातावरणाचा तिच्या वर परीनाम होत होता .टी उदास रहायला लागली होती पण म्यूज़िक शिकवताना मात्र ती फ्रेश असायची तीच त्यात मन रमून जायचे.
सकाळी स्वामीनी चा वेळ खूप छान जायचा दुपारी ती मात्र घरी एकटीच असायची मुलं शाळेत आणी धीरज ऑफीस मधे असायचा .या नवीन घरात चार मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. मोठ मोठ्या खिडक्या होत्या पण का कोण जाणे तरी घरात प्रकाशचा अभाव पडत होता.त्यामुळे कदाचित स्वामीनी ला उदास वाटत असावे घरात.आत्या ल्या खोली त खूपच काळोख असायचा. आणी त्या खोलीत ऐक काळा दरवाजा होता. ज्याच्या पाहिलं की खूप भयानक वाटा यचा. स्वामीनी ही गोष्ट धीरज ला खूप वेळा सागितले पण धीरज चे एकच उतार होते. तु मग त्या खोलीत जाऊ नकोस ना आणी गेली तर दरवाजा पाहू नकोस.तुजे सगळे मनाचे खेळ आहेत.
स्वामीनी पा वाटले धीरज असं सांगितल्या वर तरी घर बड्लेले पण धीरज छा पण नवीलज होता दुसरी कडे पुन्हा घर मिळवणे अव्गड होते.त्या काळ्या दरवाजा ला ऐक कुलुप होते.ते पण काळे चा होते तीकडे ऐक रूम होती . त्यात घर मालकाचे काही सामान होते.त्यानी ती रूम स्वता कडेच ठेवली होती.जम भीती दा यक असे असे वाटायचे.....स्वमीनील असे वाटायचे या दरवाजा मागे खूप गूढ रहय्स्य दडले आहे.स्वामीनी ला काय करावे काळात नव्हते धीरज तर तीच काहीच ऐकत नव्हता.स्वामीनी च्या घरचे आता स्वामीनी आणी धीरज शी बोलू लागले होते. ते म्हणायचे आमच्या कडे ये रहायला पण ते नाही म्हणायच म्हणायची माज घर आता मज सासर म्हणजे धीरज चे घर. पण धीर ज च्या घरची अजून धीरजने आणी स्वामीनी वर नारज होते.पुढे काही दिवस गेले .स्वामीनी चा लहान भाऊ जो मेडिकल ला होता .तो आता स्वामीनी कडे रहायला आला होता.तों स्वामीनी कडे आणी होस्टेल दोनी कडे राहत होता .कधी उशीर जाला त्र मग होस्टेल वरती रहायचा कारण होस्टेल हे जवळ होते कौल्लज पासून आणी स्वामीनी चे घर जरा लांब होते. तो स्वामीनी कडे आला की नेहमी सांगायचा आज पर्क्टिकल होत ....तेव्हा ऐक बॉडी आणली होती. आज चेहरा फाडला होता. स्वामीनी च्या मनात आधीच भीती होती त्या काळा दरवाज्याची आणी तिच्या भवाने जेव्हा तीला हे सागितले ती अजून च घाबरत असे. तो म्हणायच की भूत वगरे काही नसते.... सगळे मनाचे खेळ असतात.पण तरीही स्वामीनी जाम घाबरत असे. अशीच ऐक दिवस दुपारची वेळ होती. दुपारची 12 ते 3 ची वेळ होती.ही दुपारची वेळ वाईट असते. स्वामीनी नेहमी प्रमाणे म्यूज़िक शिकवून घरी आली . स्वामीनी नै साडी बदली ...आणि बाथरूम च्यादिशेने हात पाय डुवय्ल निघाली तर स्वामीनी ला खूप काही घरात कलाही ऐकू येऊ लागला.जसं काही घरात खूप काही लोक भांडत बोलत आहे .असं स्वामीनी ला वाटू लागले. पण कहर तर स्वामीनी शिवाय त्या टाइम ला घरात कुणीच नव्हते.....खूप कावळे ओरडत आहेत .....भडजि मंत्र माहीत आहेत....नकारात्मक.....उदास असे सगळे स्वामीनी ला भास सुरू जाले होते. स्वामीनी ला काय करावे काळ त नव्हते. स्वामीनी नै तिचे डोके घट्ट धरले होते. स्वामीनी जेव्हा डोक खट्टू धरून बसली होती तेथेच समोरच तो काळा दरवाजा होता.हो समोरुँच तो काळा दरवाजा होता तेथून नच आवाज येत होता.स्वामीनी भरल्या सारखी तिकडे पाहत चालत गेली.....तर दरवाज्यात टी बसली होती..... काळी साडी घातली होती....तिच्या चह्र्यवर नाक डोळे च नव्हते.तिच्या चह्र्यवर नुसते खड़े चा होते.....केस मोकळे सोडले होते तिने.चेहर्यावर भौकेच भोके होते स्वामीनी नै जेxव्हा तिला पाहिले.स्वामीनी जोरात किंचाळी....स्वामीनी खूप घाबरली ती विचित्र बा ई पाहुन स्वामीनी जोरात पळत किचन मधे गेली.किचेन चा दार तेणें लाऊन घेतले. आणी स्वामीनी घरातच बसली होती.
धीरज घरी आल्यावर स्वामीनी दिसली नाही त्यामुळे त्याने त्याला खूप आवाज दीले तेव्हा स्वामीनी बाहेर आली.धीरज ला पाहतच ती त्यच्या गळ्यात पडली आणी रडू लागली.जलेला प्रकार स्वामीनी नै सगळे सागितले धीरजने पाहिले तर तस काहीच नव्हते....आधीच धीरज छा भूत वगरे काही असतं या गोष्टी वर विश्वास नव्हता. आणी स्वामीनी पण काही प्रूफ करून सगुण शकत नव्हती.एकदा रात्री स्वामीनी छा छोटा भाऊ जो मेडिकल ला होता तो अचानक घरी आला. शकतो तो खूप रात्र जाली की होस्टेल वरती रहायचा पण कसा काय तो त्या रात्री स्वामीनी च्या घारी अचानक आला.आणी मागं जेवण वगरे जाले आणी स्वामीनी त्यानी टी व्ही पाहत बसले थोड्या टाइम नै स्वामीनी ला जोप आली मह्ननूम स्वामीनी जौपय्ल geli.