अकल्पित (भाग २)

  • 8.5k
  • 3.3k

रजत निशाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला. आपण येत्या दोन दिवसात निघुयात असे बोलून रजत आणि बाकी सगळे निघाले. बाहेर आल्यावर अचानक स्नेहा म्हणाली, 'अरे यार, मी माझी पर्स निशाच्या घरातच विसरली. तुम्ही पुढे व्हा मी आलेच.' निशाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिने हाक मारली, 'निशा.' निशा हॉलमध्येच होती. 'अरे स्नेहा, काय झाले काही विसरलीस का?' निशा म्हणाली. 'हो, माझी पर्स विसरले होते......ही बघ मिळाली..चल बाय' असे बोलून स्नेहाने सोफ्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि निशाला म्हणाली,"निशा मला तुला काही सांगायचंय, रिमाबद्दल. खर तर मगाशीच सांगणार होते. पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असती. कारण तू