थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी ... - 4

  • 7.8k
  • 3.8k

अरोही रात्रभर आदी च्या फोन ची वाट पाहत होती .वाट पाहता पाहता तिला झौप कधी लागली .तीच तिलाच कळाले नाही .सकाळी जाग येताच तिची नजर मोबाईल शोधत होती .पाहते तो काय ..? नो फोन ....नो मेसेज ....अरोही ला थोड आश्चर्य वाटल .जेव्हा पासून आदी तिला भेटून घरी गेला होता ... तेव्हा पासून त्याने अरोही एक सुढ्ह फोन केला नव्हता ...की मेसेज केला नव्हता .आणि अरोही त्याला फोन करत होती .तर त्याचा फोन च लागत नव्हता .अरोही च्या मनात काळजी ही होती .काही, वेड्वक्ड तर जाहाले नसेल ...आणि किती हा बेजबाबदार पणा म्हणून