तुझी माझी यारी - 12

  • 8.9k
  • 3.2k

सुट्टी मध्ये सरु तिच्या मावशी कडे मुंबई ला गेली.अंजली मात्र सुट्टी मध्ये घरीच होती ती कुठेच गेली नव्हती.अंजली ला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे सुट्टी मध्ये ती गावातील वाचनालयातील पुस्तके आणून वाचू लागली .सरु ला जाऊन दहा पंधरा दिवस झाले होते .सरु ने अंजली ला आपल्या मावस भावाच्या फोन वरून फोन केला.अंजली च्या घरी लॅन्ड लाईन फोन होता .फोन अंजली ने च उचलला. अंजली : हॅलो.. सरु : अंजली मी सरु बोलतेय .. सरु चा आवाज ऐकून अंजली खुश झाली .. अंजली : सरु... नालायका ..जाऊन दहा पंधरा दिवस झाले ..आणि आज फोन करतेस? सरु : सॉरी अंजली अग दादा