Tujhi Majhi yaari book and story is written by vidya,s world in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Tujhi Majhi yaari is also popular in महिला विशेष in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तुझी माझी यारी - कादंबरी
vidya,s world
द्वारा
मराठी महिला विशेष
दारा वरची बेल वाजली आणि अंजली थोड बडबड करतच दरवाजा उघडायला गेली .. इतक्या सकाळी कोण आलं असेल ? एक तर आधीच उशीर झाला आहे ..हे शनिवारी च का बरं सकाळी स्कूल असत ? कोणी काढला हा नियम काय माहीत ..अंजली ने बोलत बोलतच दरवाजा उघडला ..दरवाज्यात हातात फुले व कार्ड घेऊन एक मुलगी उभी होती. अंजली : अरे सरु ? ..ये ना आत.. सरु ने पटकन अंजली ला मिठी मारली .. सरु : wish you many many happy returns of the day Anjali.. अंजली : तुझ्या लक्षात होत ? सरु ने हातातलं कार्ड व फुले अंजली ला दिली ..
दारा वरची बेल वाजली आणि अंजली थोड बडबड करतच दरवाजा उघडायला गेली .. इतक्या सकाळी कोण आलं असेल ? एक तर आधीच उशीर झाला आहे ..हे शनिवारी च का बरं सकाळी स्कूल असत ? कोणी काढला हा नियम काय ...अजून वाचा..अंजली ने बोलत बोलतच दरवाजा उघडला ..दरवाज्यात हातात फुले व कार्ड घेऊन एक मुलगी उभी होती. अंजली : अरे सरु ? ..ये ना आत.. सरु ने पटकन अंजली ला मिठी मारली .. सरु : wish you many many happy returns of the day Anjali.. अंजली : तुझ्या लक्षात होत ? सरु ने हातातलं कार्ड व फुले अंजली ला दिली ..
स्कूल मध्ये असा एक ही मुलगा नव्हता ज्याला अंजली आवडत नसे..पणं तिच्या सोबत बोलण्याच धाडस मात्र कोणी करू शकत नसे..कारण ती जशी मुलीनं सोबत प्रेमळ पने वागत असे त्याच्या उलट मुलानं सोबत थोडी फटकळ च होती...त्यामळे मनात असून ही ...अजून वाचातिच्या सोबत बोलतं मात्र नव्हती. अंजली च्या वर्गातला नसिर तिला रोज एक टक पाहत असायचा ...आज ही तास सुरू असताना तो अंजली कडे च पाहत बसला होता ..पुढे मॅडम काय शिकवतात या कडे त्याचं लक्ष च नव्हत...अंजली ची नजर त्याच्या कडे गेली तेव्हा तिने सुरवातीला त्याला इग्नोर च केलं पणं तरीही तो पाहणं काही सोडेना त्यामुळे त्याने त्याला रागात पाहून
आज परत शनिवार होता ..अंजली शाळेतून येऊन अभ्यास करत बसली होती तेवढ्यात तिला आठवल की अरे उद्या तर ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणजे उद्या फ्रेंडशिप डे आहे.. ह ..उद्या सरु नक्की येणार सरु साठी फ्रेंडशिप बॅंड घेऊन यायला हवं..तिने ...अजून वाचाला आवाज देणून सांगितलं की ती दुकानात जात आहे . मम्मी : अंजली लांब कुठे जात बसू नकोस इथल्याच त्या रफिक भाई च्या दुकानातून घेऊन ये ..आणि लवकर परत ये.. अंजली : हो मम्मी तिथेच जाणार आहे ..आणि लगेच येते. रफिक भाई च जन्नत स्टोअर अंजली च्या घरा पासून जवळ होत काही ही लागलं की अंजली तिथून च आणत असे
अंजली किती ही धाडसी असली तरीही कोणत्या ही मुली ला तिच्या चारित्रयावर असे शिंतोडे उडवलेले पाहून वाईट वाटेलच ना ? अंजली ते सर्व पाहून रडू लागली ..सरु तिला समजावत होती तेवढ्यात तिच्या इतर मैत्रिणी ही आल्या.. सरु : अंजली ...अजून वाचानको ना प्लीज तुझी काही चूक नाही आणि तू अशी नाही हे आम्हाला माहीत आहे मग का रडत आहेस तू ? निशा : अंजली रडू नको आम्ही सगळं पुसून टाकतो ..आणि कोणी केलंय ना हे सर्व त्याला चांगला धडा शिकवू .. निशा ,रेखा व सरु तिघी मिळून बॉटल मध्ये पाणी घेऊन ते लिहलेले सर्व पुसतात. रेखा : ये पणं हे
अंजली चा प्रसाद मिळाल्या पासून नसीर आता चुकून ही अंजलीच्या वाट्याला जात नव्हता...सरु ने अंजलीची कराम त आपल्या इतर सर्व मैत्रिणी ना सांगितली होती ..त्या सगळ्याच नसीर वर हसू लागल्या होत्या आणि त्याला तसचं हवं म्हणून खुश झाल्या होत्या ...अजून वाचासरांनी इतिहास ची टेस्ट शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक एक हाता च अंतर ठेऊन सर्व मुलांना बसवून घेतली होती...अंजली ला तर छान च गेली टेस्ट ..हा मग हुशार च होती ती ना..अपेक्षे प्रमाणे तिला आउट ऑफ आउट मार्कस मिळणार याची तिला खात्री होती... सरू ला थोडी ठीक ठाक च गेली होती टेस्ट. स्वातंत्र्य दिवस जवळ येत होता ..म्हणजे च १५ ऑगस्ट