मित्रांचे अनाथाश्रम - भाग ४

  • 13k
  • 4.8k

मी आम्याला बोललो, "शांतता घे आम्या, आपल्याला उशीर होतो आहे, कार्यक्रम आहे ना ?"ती मुलगी आजसुध्दा सॉरी नाही म्हणाली, मीच बोललो आणि पुढे गेलो. आश्रमात आम्याने माझी त्याच्या बाबांबरोबर म्हणजे सुरेश सरपोतदार यांच्या बरोबर ओळख करून दिली. त्यांचं वय खुप होत, त्यांनी सांगितले तेव्हाच समजले की आम्याला आई नव्हती. त्या दिवशी मी खुप मजा केली, मुलांबरोबर खुप खेळलो. रात्री घरी जायला जरा उशिराच झाला होता. मी जात असतांना मला रस्त्यात एक मुलगी तिच्या गाडीच्या बाजूला उभी राहून फोन वर बोलत असताना दिसली. आधी मला काहीतरी गडबड असल्याचा भास झाला पण नंतर गाडी ओळखीची वाटली म्हणुन मी थांबलो तर ती मला धडकणारी