रेशमी नाते - 21

(58)
  • 32.2k
  • 7
  • 20.6k

‌संगीत फंक्शन संपून सगळ्यांना एक दिड वाजले झोपायला... पिहुला झोपच येत नव्हती.प्रांजल तर आल्या आल्याच झोपुन गेली. विराट ‌ची ही दिवसभर ओढाताण झाल्याने त्याला ही झोप लागली.होती..पिहु ह्या कुशीवरुन त्या कुशीवरून होत विचार करत होती .विराट ला कॉल करु का,नको झोपले असतील...ती विचार करतच उठुन बसली.... विराट झोपला होता...अचानक दार दोन वेळा नॉक झाल्याने त्याने हुळ हुळ डोळे उघडझाप करत वॉच कडे बघितलं रात्रीचे तीन वाजले होते...परत दार नॉक झाले...तो दचकुन घाईतच उठुन दार उघडले...तर समोर पिहु होती... पिहु,वॉट हॅप्पन.. का...य त्रास होतोय‌ ..का तो तिच्या कपाळावर गळ्यावर हात ठेवत घाबरून विचारु लागला.... पिहु त्याच्या कुशीत शिरुन डोळे झाकते..मला झोप येत