पुनर्भेट भाग ७

  • 10.9k
  • 1
  • 5.6k

पुनर्भेट भाग ७ घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारा सतीशचा आरडाओरडा आणि दंगा कुणाला कळायचा प्रश्न नव्हता . हे सर्व कमी म्हणून की काय एक दिवस एक गृहस्थ संध्याकाळी दारात उभे राहिले . रमाला विचारले त्यांनी ती कोण आहे ..बायको म्हणल्यावर ते म्हणाले असे आहे काय ,लग्न झाले म्हणूनच या सतीशने घर भाड्याने घेतले वाटते . नाहीतर धर्मशाळेत राहत होता . त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घराचे गेले वर्षभराचे भाडे दिले गेले नव्हते . रमाने जेव्हा हे घर आमचे स्वतःचे आहे असे सांगितले तेव्हा ते हसु लागले . तुम्ही बायको असुन सुद्धा सतीशने तुम्हाला पण थापा मारल्या वाटते . असे