पुनर्भेट भाग १४

(12)
  • 10k
  • 1
  • 4.8k

पुनर्भेट भाग १३ दुसऱ्या दिवशीपासून दोघींचे नेहेमीचे रुटीन चालू झाले . दिवस गडबडीत जात असल्याने सतीशचा विषय थोडा मागे पडला मनातून . दोन तीन दिवसांनी रमाच्या लक्षात आले अजुन मोहनचा काहीच फोन आला नाही सतीशसंबंधात . करावा का फोन मोहनला ? विचारावे का त्याला काय झाले असे ? विचार जरी मनात आला तरी तिला मात्र स्वतः फोन करायचे धाडस होईना असेच एक दिवस संध्याकाळ होत आली होती . दुकानातले काम आवरून सुजाता थोडा वेळापूर्वीच घरी गेली होती आता आपण पण आवरून कुलूप लावावे अशा विचारात असताना रमाचा फोन वाजला . मोहनचा असेल अशा विचाराने ती थोडी धास्तावली . फोन वाजत