तुझी माझी यारी - 18

  • 9.4k
  • 3.4k

केशव ला भेटून आल्यावर अंजली नेहाला केशव तिचा क्लासमेन्ट असल्याचे व केस पुन्हा रिओपन करता येऊ शकते याबद्दल सांगते .नेहा ला ही आनंद होतो.अंजली पंकज कडून सरूच्या सासरचा पत्ता विचारून घेते.. व तिथे जाऊन थोडी चौकशी करण्याचे ठरवते..अंजली जेव्हा हरीश च्या शेजाऱ्यांना त्याच्या बद्दल विचारते तेव्हा तिला कळत की त्याची वागणूक सरु बरोबर चांगली नव्हती ..तो सुरवातीपासूनच संशयी वृत्ती चा, गुंड टाईप व व्यसनी होता...अंजली जेव्हा तिथे गेली होती त्याचं वेळी सरु ची चुलत नणंद शितल कॉलेज ला निघाली होती...सरु बद्दल शितल ला आपुलकी होती..ती नेहमी सरु जवळ असायची ...आणि अंजली ही तिच्या सोबत बोलली होती फोन वर ...त्यामुळे शितल