नवा योद्धा

  • 7k
  • 2.1k

नवा योद्धा मोठा वऱ्हांडा असलेली ती जागा. उजव्या बाजूने एकुण तीन खोल्या एकामागे एक. उजव्या बाजूची भींत पूढची, मागची आणि वरची ही सोन्याने मढवलेली. त्यावर कोरीव काम. त्या बाजूला भिंतीवर आकाशातून पडणार प्रकाशाची किरणं सुद्धा सोनेरी व्हावी. डाव्या बाजूने काही ठराविक अंतरावर असलेलें तीन खांब. तीनही खोल्यांना विभागणारे. सध्या आभाळातून पडणारा सरळ पोहचू शकत नसल्याने मला तेवढं सोनेरी वाटत नव्हतं. पण दुपारच्या वेळी ती भिंत किती उजाडेल याचा अंदाज येऊन गेला होता. तो वऱ्हांडा सुरू होईल त्याच्या दोन पावलं मागे उभा होतो. अंगावर पांढरं कापड गुडघ्यापर्यंत