दुसऱ्या प्रेमाचा फसलेला प्रयोग

  • 7.6k
  • 2.4k

ही कथा माझी आहे,फक्त नाव व्यक्तीच बदल केला आहे...जस घडलं तस आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.... “हॅपी होळी”, असा मी टेक्स्ट मॅसेज एका अनोळखी नंबर ला केला... माझ्या मित्राचे १२ वी चे पेपर सुरू झाले होते, आणि माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन नव्हता म्हणून, तो म्हणाला की तुम्ही काही दिवस हा मोबाईल वापरून बघा... आणि तुमचा छोटा मोबाईल मला द्या, पेपर झाल्यानंतर माझ्या छोट्या मोबाईल मध्ये तो एक स्नेहा नावांनी नंबर सेव्ह होता... मित्राच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधला असावा... मी मुद्दामच पाहावं म्हटलं नंबर सुरू आहे की नाही तर, म्हणून डायरेक्ट hiiii,हॅलो न पाठवत हॅपी होळी असा संदेश पाठवला.. actually त्या