रेशमी नाते - 24

(60)
  • 31.1k
  • 1
  • 19.6k

रात्री अकरा साडे अकराच्या आसपास दोघे घरी येतात...सुमन त्यांची वाट बघत बसल्याच होत्या.. मॉम,तु झोपली नाही,अजून ..विराट आत येत सुमनला बघत बोलतो... दोघांना बघुन सुमनला आंनद होतो...तूम्ही आल्याशिवाय झोप लागणार आहे का..(विराट सुमनला हग करत गालावर किस केला. गुड नाईट मॉम म्हणुन वर निघून गेला.) सुमन पिहुच्या डोक्यावर हात फिरवत बोलते..पिहु हसुन पाया पडुन हग करते..सुमन पिहुला वरुन खाली निहाळते..तशी पिहु लाजुन नजर खाली घेते.‌तिच्या चेहरयावरची चमक सांगत होती. दोघे आता संसाराला लागले. आई ,आराम करा..पिहु हसुन बोलते.. हो आता सुखाचीच झोप येणार आहे...सगळ डोक्यावरच टेंशन गेलं.विराट आणि तु खुश आहेस हेच महत्वाच आहे...(पिहु हसुन डोळ्यानेच दिलासा देते...) पिहु सकाळी