अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 3

  • 17.1k
  • 8.4k

संपुर्ण ग्राउंडवर फुटबॉल मॅच सुरू होण्याचा एक वेगळाच उत्साह होता. दोन्हीही टीम विभक्त होऊन आपापले कॅप्टन निवडु लागले. टीम ग्रीन ला केप्टन ठरवायला जास्त वेळ नाही लागला कारण त्यांच्याकडुन रोहन खेळतच होता. शौर्यचा कालचा गेम बघता टीम रेडमधुन शौर्यला केप्टन करण्याचे ठरले. सर : "Kindly note that this match is for practice only so we will play it for 45 minutes only instead of 90 minutes. we will shortlist 11 and 4 extra player. They will play for our Inter college match. Every one got my point??" "येस सर..." ( सगळे एकत्रच ओरडले) एक शिटी वाजली तस टिम ग्रीन मधील