अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 4

  • 12.5k
  • 6.4k

वृषभ आणि टॉनी हळुहळु रागातच पुढे येऊ लागले.. "गाईज Whats Happend??" शौर्य मागे जातच विचारू लागला.. "तु आमच्यापासुन एवढी मोठी गोष्ट का लपवलीस??" टॉनी पुढे जात विचारू लागला.. "कोणती गोष्ट?? एक मिनिट तुम्ही नीट काय ते बोलाना यार अस कोड्यात बोलल्यावर मला कस कळेल." तस वृषभ आणि टॉनी एकमेकांना टाळी मारतच हसु लागले. वृषभ : "अरे मस्ती करतोय आम्ही काय तु लगेच घाबरतोस.." शौर्य : तुम्ही लोक अस दरवाजा लावुन रागातच बघायला लागले मग घाबरणारच ना.. टॉनी : "पण सकाळी दोघांचं काय चालु होत रे??" वृषभ : "हो ना आणि केंटिंगमध्ये सुद्धा??" राज : "अरे ह्यालाना समी.." शौर्य पळतच राजच