तुझी माझी लव्ह लाईफ... - 2

  • 5.9k
  • 2.6k

आज कॉलेज चा दुसरा दिवस असतो. सौम्या पटकन तयार होते.सौम्या दिसायला सुंदर असते, तीच राहणीमान अगदी साधं असत.जसे तिची लांब वेणी,डोळ्यावर चस्मा असतो,हातात घडी असं साधं राहणं तिला आवडत असत.कॉलेज च्या आत गेल्यावर तिला तिचे सगळे फ्रेंड्स भेटतात, ते एका झाडाखाली भेटतात, लेकचर सुरु होण्यासाठी अजून वेळ असत. गौरी : चाल ना सौम्या मला लायब्ररी मधून पुस्तक घ्यायचं आहे, चाल आपण जाऊन येऊ .सौम्या : हो चाल . by friends,येतो आम्ही जाऊन.गौरी आणि सौम्या लायब्रेरी मध्यें जात असताना त्यांचा सामना विवान आणि त्याच्या ग्रुप सोबत होतो.विवान हा 2nd year ला असतो, म्हणजे यांचा सिनियर असतो.विवान च्या ग्रुप मधेय 4 जण असतात