Tujhi Majhi Love Life - 2 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्ह लाईफ... - 2

आज कॉलेज चा दुसरा दिवस असतो. सौम्या पटकन तयार होते.सौम्या दिसायला सुंदर असते, तीच राहणीमान अगदी साधं असत.जसे तिची लांब वेणी,डोळ्यावर चस्मा असतो,हातात घडी असं साधं राहणं तिला आवडत असत.

कॉलेज च्या आत गेल्यावर तिला तिचे सगळे फ्रेंड्स भेटतात, ते एका झाडाखाली भेटतात, लेकचर सुरु होण्यासाठी अजून वेळ असत.

गौरी : चाल ना सौम्या मला लायब्ररी मधून पुस्तक घ्यायचं आहे, चाल आपण जाऊन येऊ .

सौम्या : हो चाल . by friends,येतो आम्ही जाऊन.

गौरी आणि सौम्या लायब्रेरी मध्यें जात असताना त्यांचा सामना विवान आणि त्याच्या ग्रुप सोबत होतो.

विवान हा 2nd year ला असतो, म्हणजे यांचा सिनियर असतो.

विवान च्या ग्रुप मधेय 4 जण असतात , राकेश,नाविन्,रजत,राहुल म्हणजेच विवान चे चमचे

विवान : नवीन ऍडमिशन आहे का ?

सौम्या : काही न् सांगता तिथून निघून जाते,तिच्या सोबत गौरी पण तिथून निघून जाते.

विवान ला मात्र आता खूप राग येतो.तो त्यांच्या पुढें जाऊन पुन्हा त्यांना अडवतो. थांबा तुम्हाला माहिती नहि का मि कोण आहे ते, या कॉलेज मधेय राहायचं असेल तर आमचं ऐकावं लागेल.कळेल तुम्हाला आता मि कोण ते .
एवढं बोलून तो तिथून निघून जातो.

सौम्या आणि गौरी फक्त शांतपणे उभ्या असता.

तेवढ्यात तिथे शालिनी येते.
शालिनी विवान् च्या वर्गात असती

शालिनी : घाबरू नका यांना फक्त नवीन विध्यार्थ्यांना परेशान करायला पाहिजे, मस्करी करत होते ते.
By the way hii I am shalini

दोघी एकासुरात् तिला हाय म्हणतात.

सौम्या : पण कोण होता तो ?

शालिनि : अग तो आपल्या कॉलेज चा टॉपर आहे, आणि माहितीये का तो एक celebrity star पण आहे.माहितीये का त्याचे fame app वर 10 million followers आहे.
सगळ्या कॉलेज च्या मुली त्याच्या मागे आहे ,म्हणून त्यात एवढा घमंड आहे.

गौरी जोरतच् म्हणते बापरे, पण सौम्या ला काही फरक नाही पडत, तिला या सर्वात काही रस नसतो.

सौम्या: nice to meet you shalini
भेटूया नंतर ,आता आमचं लेचचर् आहे .

शालिनि : बाय ...

कॉलेज संपल्यावर दोघी आपापल्या घरी येतात.सौम्या रूम मधेय येते आणि फ्रेश झाल्यावर तिचे पुस्तकं बघत असते,
तेवढ्यात तिला गौरिचा फोन येतो.

सौम्या: हॅलो , बोला मॅडम ती गंमत म्हणून तिला मॅडम म्हणते.

गौरी : अग ऐक ना ,तुला माहितीये ना तो विवान ज्याने आपल्याला अडवलं होता सकाळी , खरंच खूप handsome आहे . मि आताच त्याचे fame app वर विडिओ बघितले, मि तर फिदच् झाले त्यांच्यावर.

सौम्या : गौरी मॅडम आपल्याला काय करायच त्याच्याशी, बघितलं नाही का सकाळी किती घमंडी आहे विवान,
Mr. घमंडी असं म्हणून ती टॉपिक बदलते.आणि त्यांच्या दुसऱ्याच गप्पा सुरु होतात.

बोलता बोलता डिनेर चा वेळ होतो, तरी गप्पा सुरूच असता

सौम्या: गौरी चाल बाय खूप वेळेपासून बोलतोय आपण, उद्या भेटूया .

गौरी : हो बाय

सौम्या फोन हातात घेऊन व्हिडीओ बघत असते,खरं तर सौम्या ला पण fame app चे विडिओ आवडत असतात
बघता बघता तिच्या समोर एक विडिओ येतो,बघते तर काय त्यावर विवान नाव असत.
तो विडिओ बघता बघता तिच्या ओठांवर स्मित हास्य येत ,पण नंतर याची जाणीव होताच ती विडिओ बंद करून टाकते.


सकाळी सौम्या ला गौरी चा फोन येतो,
गौरी : हॅलो सौम्या, आज लवकर ये कॉलेज ला आज रॉकी चा birthday आहे, पार्टी आहे कॅन्टीनमध्ये so , लवकर ये.

सौम्या : हो ग् बाई , येते लवकर

सौम्या कॅन्टीन ला पोहोचते , तिथे सगळे जण आलेले असतात, रॉकी चि नजर सौम्या वर जाते,खरंतर रॉकी ला सौम्या आवडत असते,आणि आज तर ती खूप सुंदर दिसत असते तिने आकाशी स्कर्ट आणि पांढरा tshirt घातलेल् असत,कानात मोठे काचेचे कानातलं,वेणी ते सगळं बघून तर रॉकी भानावर् नसतो.

राज : अरे रॉकी चाल पटकन केक काप, आपल्याला लेकचर ला जायचे आहे.
तेव्हा कुठे रॉकी भानावर् येतो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED