Tujhi Majhi Love Life - 3 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्ह लाईफ... - 3

रॉकी केक कापतो, सगळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असता, त्याच लक्ष मात्र सौम्या कडेच असत.सौम्या थोडी उशिराच आलेली असते म्हणून ती थोडी मागे उभी असते....
सगळ्यांचं रॉकी ला शुभेच्छा देणं झाल्यावर ती पुढे येते ,आणि रॉकी ला बर्थडे च्या शुभेच्छा देते. आता रॉकी च्या चेहऱ्यावर खूप मोठी smile 😊येते....

वाढदिवस झाल्यावर सगळे लेकचर ला निघुन जाता.
गौरी आणि सौम्या मागच्या बेंच वर जाऊन बसतात.
लेकचर साठी सर वर्गात येतात, तेव्हच् एक नवीन मुलगी क्लास मधेय् येते.....

तिला सगळे बघतच राहता,ती राहणीमान trendy and stylish 👩🏻असत, राहणारच ती एका खूप मोठ्या buisnessman चि मुलगी असते. सर तिला सगळ्यांशी ओळख करून देताना म्हणतात :

सर : गूड मॉर्निंग क्लास , आज आपल्या क्लास मधेय नवीन विद्यार्थिनी आली आहे, हीच नाव आहे नव्या शेट्टी...

सर : नव्या take your seat....

नव्या : ok sir, Thank you.....

नव्या सौम्या आणि गौरी च्या समोर च्या बेंच वर येऊन बसते.

थोड्या वेळाने लेकचर् संपते ,सगळे क्लास बाहेर निघत असतात,नव्या पण निघते तेवढ्यात तिला सौम्या माघून
आवाज देते, थांब नव्या,

नव्या मागे वळते ,

सौम्या : अग तुझा रुमाल तु बेंच वरच विसरली,हे घे

नव्या : थँक्स, तुमच नाव काय ???

सौम्या : हाय मि सौम्या...

गौरी : हाय मि गौरी...

नव्या : तुम्ही आता कॅन्टीन ला जाणार ना ???

दोघी सोबत होकार देतात,
(जेवणाची सुटी असते,नव्या नवीन असल्यामुळे तिला जास्त काही माहित नसत कॉलेज मधेय म्हणून ती या दोघिसोबत् मैत्री करून घेते)

चला आपण सोबत जाऊ यात
सौम्या : हो चला 😊

आता या तिघी कॅन्टीन ला जातात, जेवण करताना त्यांच्या खूप गप्पा चालतात.आणि त्यांची चांगल्यापैकी ओळख होऊन जाते....

( नव्या मोठ्या घरची असते, पण तिला जास्त घमंड नसतो
ती लगेच सगळ्यांसोबत मिसळून जाते )

तेवढ्यात तिथे विवान् आणि त्याचे चमचे येतात, विवान जेवणाची ऑर्डर देतो, आणि परत त्याच्या टेबलं कडे येत असतो,तेव्हा त्याच लक्ष सौम्या च्या टेबलं कडे जात ,तो नव्या एक क्षण बघतच राहतो,त्याच्या मित्राने आवाज दिल्यावर तो भानवर् येतो.....
त्याला मनातल्या मनात वाटतं हिच्याशी तर मैत्री केलीच पाहिजे.

इकडं जेवायची वेळ संपल्यावर सौम्या , गौरी आणि नव्या तिघी प्रॅक्टिकल लॅब मधेय जाता,थोड्या वेळाने त्यांची कॉलेज चि सुट्टी होते....

नव्या ला घेण्यासाठी तर तिच्या वडिलांनि गाडी पाठवलेली असते , ती गाडीत बसून दोघीना बाय करून निघून जाते.

( गौरीचि scooty खराब झालेली असते, म्हणून ती आज बसने कॉलेज ला आलेलि असते, हे लक्षात येताच, सौम्या तिला लिफ्ट देते कारण गौरी च् घर सौम्या च्या घराच्या रस्त्यातच असत )

दोघी मस्त गप्पा मारत निघतात, तेव्हा गौरी सौम्या ला म्हणते

गौरी : सौम्या रॉकी तुला कसा वाटतो
सौम्या : अग् असं का विचारते तु , तो तर आपला मित्र ना

गौरी : अग मि राज ला म्हणताना ऐकलं कि रॉकी ला तु आवडती म्हणून.....

सौम्या : गौरी, मला नाही वाटत असं काही असेल , असलं तरी मला काही करायचं नाही, मला माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे.

हे ऐकून गौरी टॉपिक बदलून टाकते ,आता त्या त्यांच्या सबजेक्ट विषयी बोलायला लागतात.
बोलता ,बोलता कधी घर येत त्यांना कळतच नाही .

गौरी : बाय भेटू उद्या .....

सौम्या : हो बाय .

सौम्याला जेवण झाल्यावर ,थोडा वेळ फोन बघायची सवय असते,त्यानंतर ती अभ्यास करत असते,तिचा तो नित्यनियमच् असतो.

ती फोन हातात घेऊन बघत असते, ती fame app ओपन करते पहिलच् विडिओ विवान चा असतो, ती तो विडिओ बघतच असते,तिला वाटते खरंच यांचे एवढे फोलोवेर्स् असतील का, म्हूणन ती ते बघण्यासाठी त्याचा अकॉउंट ओपन करते...

खरच तो खूप प्रसिद्ध असतो...
पहिला विडिओ, नंतर दुसरा ,असं करत करत ती विडिओ बघतच बसते, विवान चे विडिओ खूप छान प्रकारे बनवलेले असतात, आणि दिसायला तर तो खूप handsome 😎असतोच ,बघता बघता तिला वेळ कळतच नाही , त्याने आतापर्यंत 200 पोस्ट टाकलेल्या असता ,ते सर्व विडिओ ती बघून घेती ....
विडिओ संपल्यावर तिला भान येतो , वेळ बघती तर काय ,तर रात्रीचे 🕚11:00 वाजलेले असता ....

सौम्या स्वत:शीच म्हणते बाप रे !!!!⏳11:00 वाजले , आजचा अभ्यासाचा वेळ तर असंच गेलं, ती थोडं रागातच 😏 बोलते ,उगाच बघितले या Mr. आकडू चे विडिओ , या वेळेस ती त्याला नविनच नाव देऊन टाकते 😅.पण तीच या गोष्टीकडे लक्षच नसत....
चला जाऊद्या आता झोपायची वेळ झाली, असं म्हणत ती
रूम चि लाईट बंद करते आणि झोपून जाते....😴

आज सौम्याचा सुटी चा दिवस असतो,ती सकाळी उठून् चहा, नाश्ता घेते.आणि मग अंघोळ करायला जाते,
अंघोळ झाल्यावर मस्त पैकी तयार होत असते,
तयार होताना ती फोन वर गाणे लावती ,तिला गाने ऐकायला खूप आवडत असते.

मस्त गाणं वाजायला लागत

हवा के झोके आज मौस्मो से रूठ गये,
गुलो कि शौकिया भी भवरे आके लूट गये,
बदल राही है आज जिंदगी की चाल जरा,
इसी बहाणे क्यूँ ना मे भी दिलं का हाल जरा,
सवार लू ,सवार् लू .........
सवार लू ,हाय सवार लू........

मस्त पैकी गाणं म्हणत,म्हणत त्यार् होत असते.
तयार झाल्यावर गाणं बंद करण्यासाठी फोन हातात घेते बघते तर गौरिचा फोन येतो.

गौरी : हाय सौम्या ......काय करतेय ?

सौम्या : अग आताच तयार झाले, तु बोल कसाकाय आठवण आली माझी 😅 ( मस्करीतच बोलते )

गौरी : मला काम आहे तुझ्यासोबत ,मला 10:00 वाजता sunshine कॅफे मधेय भेट, आणि प्लिज जास्त प्रश्न नको विचारू, तु ये तिथे मग बोलू आपण.

सौम्या : हो येते ,पण !

गौरी : पण बिन काही नाही,चाल मि फोन ठेवते भेटू,चाल बाय.

सौम्या च्या मनात खूप प्रश्न असता,तिच्या तोंडातुन् निघते काय हि गौरी पण ना 🤦‍♀️......

थोड्या वेळाने ती कॅफे मधेय जाण्यासाठी निघते, कॅफे मधेय आल्यावर बघते,तिला गौरी दिसतच नाही तिथे,मग तिला वाटत् चला तोपर्यंत टेबलंवर जाऊन बसणारच कि तिची कोणाला तरी धडकते, वर ......
" I am so sorry....."

असं म्हनतच मान वर करते तर बघते, समोर विवान असतो.ती त्याला बघतच राहते, मनातल्या मनात म्हणते हा इथे !!!🙄

बघू कळेल आता पुढच्या भागात, काय होते ते ,
विवान इथे काय करत होता ????
गौरी ने सौम्या ला तिथे का बोलावलं ????


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED