प्रेमगंध... (भाग - ६)

  • 12.2k
  • 1
  • 6.9k

(आपण मागच्या भागात पाहिलं.... अंजली बाई- "वाह... अजय खुप छान काळजी घेतोस हा अर्चनाची, अशीच काळजी घेत रहा बरं का." तसं अर्चना त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "हो बाई, अजय खुप काळजी घेतो माझी." ???? यांवर अजय हसू लागला आणि म्हणाला, "हो तर काळजी घ्यावीच लागेल बाई, नाही तर हिला काही त्रास झाला ना तर घरी सगळे मला आरोपीच्या कटघर्‍यात उभे करतील." तसे सगळे शिक्षक हसू लागले, राधिका पण हसू लागली. ??? शाळेचा आजचा दिवसही छान गेला. आता पुढे बघुया... ) शाळा सुटल्यावर राधिका घरी आली. फ्रेश झाली आणि बाहेर येऊन बसली. छान पाऊस पडत होता. पाळण्यावर बसून मस्त ती