प्रेमगंध... (भाग - ९)

  • 11.8k
  • 6.5k

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय राधिकाबद्दल स्वतःशीच विचार करत असतो. "राधिकापण ना किती वेडी मुलगी आहे खरंच, तिने आमच्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतला. ह्या गोष्टीचा स्वतःला तर त्रास करून घेतलाच पण मला ही त्रास दिला." इतके दिवस राधिका त्याला का टाळत होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं. ते आठवून त्याला खुप हसु येत होतं... ?? आता पुढे... ) शाळेची घरी जायची सुट्टी झाली. राधिकाला अर्चना आणि तिच्या बाळाला बघायला हॉस्पिटल मध्ये जायचं होतं. म्हणून ती हॉस्पिटलचं नाव विचारायला अजयकडे आली. तर अजय बाईकवर बसून राधिकाचीच वाट बघत होता. त्याला तिला बघून हसूच येत होतं. ? पण तो हसू कंट्रोल