प्रेमगंध... (भाग - १०)

(11)
  • 12.6k
  • 1
  • 6.4k

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयची बहिण अमृता दोघांना बोलते, "अरे पण तुमच्या अशा वाटण्याने त्या बिचारीला किती गैरसमज झाला." मित्र अजय- "गैरसमज झालाच पण त्या गोष्टींचा दोघांनाही खूप त्रास झाला असेल, त्याचं काय..." आणि तो हसू लागला. तसं सगळ्यांनाच हसू आलं. अशाच त्यांच्या हसतखेळत गप्पा चालल्या होत्या. अजय तर खुपच खुश होता. ??? आता पुढे....) राधिकापण घरी येऊन पोहोचली. पुर्ण रस्त्यात तिला अजयचं बोलणं आठवत होतं आणि ती स्वतःच्या मुर्खपणावरच हसत होती. ?? असेच काही दिवस निघून गेले. आता अर्चना पण रजेवर होती. आणि गैरसमज दूर झाल्यामुळे राधिका आणि अजय पुन्हा पहिल्यासारखेच एकमेकांशी बोलू लागले. अजयला पण खुप छान वाटत