आज मला कंपनी तर्फे एक इथल्या एका कंपनमध्ये प्रेझेंटशन द्यायचं होत पण काल रात्री येणाऱ्या आवाजामुळे माझी झोप झाली नव्हती प्रेझेंटेशन सकाळी ११ ला होत. मी ८.३० पर्यंत सर्व आवरून घेऊन गाडी कढे गेलो पण जसा गाडी जवळ गेलो बघतच राहिलो गाडीकडे गाडीच्या ३ चाकांची हवा गेली होती आणि घरात एअर पंप सुध्दा नव्हता. टॅक्सी ची सोय नव्हती आसपास की कोणी जवळपास सुध्दा नव्हत. लिफ्ट मागण्यासाठी रोड जवळ उभा राहिलो तर ना एक गाडी येत नव्हती. जवळ जवळ १ तासाने एक गाडी आली एकदम जुनी १९५० किंवा ६० च्या दशकातली पण एकदम टीच गाडी तिच्या काढे पाहून वाटत सुध्दा नव्हत