एक रहस्य आणखी... - भाग 4

(15)
  • 13k
  • 6.7k

एक रहस्य आणखी.... भाग 4 रोहन रुद्रदमणचा पत्ता घेऊन आपल्या मिणमिणत्या नेत्रात शेवटची आशा म्हणून रुद्रदमणच्या घरी पोहचतो .रुद्रमणचे घर अगदी जुनाट वाड्यासारखे होते. घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे वृंदावन त्याची शोभा वाढवत होते . घरात गुलाब आणी मोगरा पुष्पे सुंगधाचा गारवा देत होते. बाजूलाच गोमाता रवंथ करीत बसली होती. एका छोटूस्या आणी टुमुकदार ओट्यावर रोहन रुद्रमणची वाट पाहत उभा होता. एवढ्यात ओम शिवोहंम ...ओम शिवोहंम रुद्रनामम ...भजेहम .. काल त्रिकाल, नेथ्र त्रीनेथ्र, सुल त्रिशूल गाथ्रम सत्य प्रवावं, दीव्य प्रकाश मंत्र स्वरूप मात्रम निश प्रपाधी, निष्ठ लँकोहम