प्रेमगंध... (भाग - १३)

(13)
  • 10.7k
  • 1
  • 5.9k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजय- "राधिका, आता तुझी मैत्रीण पण येईल परत..." अंजली बाई- "हो ना, कधीपासून जाॅईन होणार आहे अर्चना... आणि बाळ कसं आहे तिचं...?" अजय- "आता या सोमवारपासूनच जाॅईन होईल ती. आणि दोघंही एकदम टकाटक आहेत..." तो हसतच म्हणाला. "असू दे, दोघेही टकाटकच असू दे", सरीता बाई पण हसतच म्हणाल्या. अशाच सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या... आता पुढे...) अर्चना- "अजून किती दिवस थांबणार आहेस तू...?? अजय- "कशाबद्दल बोलतेयस तू अर्चू...?" अर्चना- "कशाबद्दल काय...? राधिकाला लग्नाबद्दल कधी विचारणार आहेस तू...? आता अजून उशीर नकोय... कळलं ना. नाहीतर मीच विचारून टाकते तीला." अजय- "अर्चू लग्न झालंय तुझं आणि एका बाळाची