ऐक मिसींग केस....भाग 1

  • 12.7k
  • 7.7k

सुमारे आठ चा सुमार असावा माटुंगा स्टेशन वर लोकांची वर्दळ कमी असल्यामुळे आज यया स्टेशन वर जरा जस्टट्च शांतता पसरली होती.स्टेशन वरती पाच सहा प्रवासी सोडले आणी काही स्टॉल सोडले तर पूर्ण स्टेशन रिकामाच होत.उन्हाळ्याचे दिवस म्हणजे च मे महिन्याचे दिवस होते त्यामुळे बहुतेक लोक सुट्टी टाकून आपपल्या गावाला एकत्र गेले होते.नाहीतर आपल्या नातेवाईकांना कडे गेले होते. त्यामुळे साहजिकच ट्रेन ने प्रवास करणारा मोठा नोकर दार वर्ग तोच कमी जाला होता.त्यात शनिवार असल्यामुळे येणाऱ्या गड्या सुध्दा मफकच प्रवासी घेऊन येत होते. तेथेच प्लयट फ्रॉम च्या डाव्या चर्च गेट