Ek missing cash - 1 books and stories free download online pdf in Marathi

ऐक मिसींग केस....भाग 1

सुमारे आठ चा सुमार असावा माटुंगा स्टेशन वर लोकांची वर्दळ कमी असल्यामुळे आज यया स्टेशन वर जरा जस्टट्च शांतता पसरली होती.स्टेशन वरती पाच सहा प्रवासी सोडले आणी काही स्टॉल सोडले तर पूर्ण स्टेशन रिकामाच होत.उन्हाळ्याचे दिवस म्हणजे च मे महिन्याचे दिवस होते त्यामुळे बहुतेक लोक सुट्टी टाकून आपपल्या गावाला एकत्र गेले होते.नाहीतर आपल्या नातेवाईकांना कडे गेले होते. त्यामुळे साहजिकच ट्रेन ने प्रवास करणारा मोठा नोकर दार वर्ग तोच कमी जाला होता.त्यात शनिवार असल्यामुळे येणाऱ्या गड्या सुध्दा मफकच प्रवासी घेऊन येत होते. तेथेच प्लयट फ्रॉम च्या डाव्या चर्च गेट च्या दिशेने एका कौप्र्यत्ल्य अँदुक श्या दिव्या खाली सेमेन्ट च्या बेंच वरती ऐक जोडप बसले होते.पूर्ण जगला विसरून ती त्यच्या मजबूत खांद्यावर विसावली होती अगदी नाजूक वेल एखद्या वट व्रुक्षल बील्गावी तशी ऐक प्रकारचा मोठा अधिकार.सुरक्षिता तिला त्यच्या मिठी मधे जाणवत होती.त्याने ही डाव्या हाता ने तिला जवळ घेत आपल्या कणखर बहु पाशात सामावून घेतले होते.सर्व काही का ल घडल्या सारखे वाटत होते.रस्त्यावर अचानक घडून आलेली ती अपघाती भेट त्या नंतर ची सतत ची भांडणे राग देवेष त्यातही मग कुठे तरी अचानक तिच्या बदल जाणवायला लागली आसक्ती स्नेह त्यातून तिच्या तिच्या कौलेज मधे घेतलेले अड्मिशन मग तेथेच वाढत गेलेली ओढ कमी जलेल दूरा वा.कधी एकत्र आलो कधी प्रेमात पडलो काळच नाही.मग सतत चे बोलणे फिरणे सुरू जाले.या ना त्या करणने सतत भेटू लागलो.तिचे ते हसणे बोलणे तिच्या त्या नखरे ल सवयी अगदी तिच्या घराया डोळ्यानी सुध्दा आपल्याला घायाळ केले होते.चैदा डेब्रुवरी ऐक अविस्मरणीय सक्श नतिला प्रपौसे करून हाता त हात घेऊन साथ जिवनमरणाची साथ दीलेले असे वचन दीले.काही दिवसात आपण तिच्या वडिलांन कडे हात मागायला जाणार होतो पण.....पण मग अचानक... भूतकाळात ला ऐक ऐक क्षण त्यच्या डोळ्या समोरून जर जर येऊन गेला.प्ल्याट फ्रॉम क्रमांक ऐक पे आयी होई लोकल स्टेशन वरच्या त्या अणौस मेंट ने तो भानावर आला.आपल्या डोळ्यातील तर्णारे पाणी त्यानी एका हाताने पुसले.ती मात्र अजून ही त्यच्या बहुत डोळे मिटून तशीच होती. त्याचे लक्ष्य तिच्या कडे गेले.गोड मंद स्मिथ हास्य तिच्या गुलाबी ओठांवर होते.गोऱ्या पिठुर रंगाच्या चेहऱ्यावर ऐक प्रकारचे समाधान दिसत होते. जसे एकढ्य मूळच्या चेहऱ्यावर त्यच्या आवडती ची वस्तू भेटल्यावर जसे स्मिथ हास्य असते त्या प्रमाणे.गोऱ्या पिठुर रंगाच्या चेहऱ्यावर ऐक प्रकारचे समाधान दिसते. एखद्या लहान मुलाला जसे त्यच्या आवडती वस्तू भेटली के अँदँद होतो त्या प्रमाणे .वेळ बदला काळ बदला बाजूची परिस्थिती पण बदली.पण तिच्यात मात्र ऐक ही बदल जाला नव्हता.ती मात्र तशीच गौड़ सुंदर लजारी एखद्या निर्मळ हृदयाच्या बाल का सारखी होती.मधेच हवेच्या एका हलक्या जूलूकेने चंद्रा वर श्रावणी काळे ढग पसरावे तसा चेहरा तिच्या कळ्या भोर केसानी अलगद जकून गेला होता.त्याने हळूच ते केस उजव्या हातच्या बोटानी बाजूला सारले .पण त्यातून ही त्याची जनीव तिला जाली हूउ..... काय करत आहेस? साखर जौपेत असणाऱ्या लहान मुला सारखे तिने तोंड केले.तिचे ते तसे तोंड पहुंच त्यला खूप हसू आले होते.अरे क्या हुआ? रुका क्यू है? घाई घाईत पुढे जाणारा ऐक विषित्ल मुलगा पाठीमागे वळत मागे उभे असल्या ल्या त्यच्या कळ्या मित्राला म्हणला.अरे उधर तो देख जरा त्या जोडप्याच्या दिशेने बोट दाखवत तो म्हणला अरे जाणे देना सब पागल है.तू चल जल्दी घर पौहचना हैत्यंच्या कडे बघतच तो लुक्ड्य त्यच्या त्या कळ्या मित्राला एका हाताने ओढत तेथून घेऊन नीघुं न गेला.शांत रहा पवार जवळ जवळ ओरड लेच आणी त्याच बरोबर तेथे उभे असणाऱ्या सर्व बायकांचे आवाज जवळ जवळ बंदच जाले.मधेच इनस्पेक्टर् पवारांच्या आवाजाने सर्व पोलीस स्टेशन च हादरून गेले होते. त्या आवाजा सरशी तेथील ई तर कौन स्टेबल हेड कॉन्स्टेबल वाग्मारे एट्केच काय पण सब इन्स्पेक्टर जाधव आणी ए स्पी एँस्पेकोर भोसले सुध्दा जागेवरच थिजलेले पवार या आधी कधीच ई तके तापले नव्हते.कीम्भहुन ते अतिशय शांत स्वभावाचे होते. त्यांचे हे भयानक रूप प्रथम च सगळे पाहत होते.ते बटाट्या सारखे मोठे आणी लाल भडक जालेले डोळे.पाहून तर भोसले आणी जाधवांच्या कपाळावर तर धर्म बिंदूंच जमा जाले होते जाधव या सगळ्यां ना बाहेर काढा अगोदर पवार पुन्हा ऐक वार खेकसले तसे जाधव आणी भोसले आपल्या दोन तीन कमांडो कॉन्स्टेबल सहित पुढे सरसावले.काही वेळातच पवारांची निम्मी अर्धी भरलेली केबिन रिकामी जाली.आता त्या केबिन मधे पवारांच्या पुढे फक्त महाजन च बसले होते.हा बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? डोळे मिटून तापलेल्या डोक्यावर हात फिरवत शक्य तितके शांत होत पवार बोले.मी महाजन महाजन कंपनी चा मनेजिँग डय्रेक्तोरहा मग !? महाजन चे बोलणे मधेच तोडत पवार म्हणाले.त्यांचे डोळे अजून ही जकलेले होते.पवार साहेब माजी मुलगी संध्या गेली दहा दिवस बेपत्ता आहे .आम्ही तिला खूप शोड्न्यच पर्यन्त केला पण ती सप्डलिच नाही.मगशेवट आम्ही तिची मेसिँग ची कोमप्लेँट एथे नोंदवली.की ती भेटा वी म्हणून तर एथे सुध्दा आमच्या वर सारखी टोलवा तोलवीच केली गेली.रोजच आपल उद्या या!असा प्रकार सगळ्यानी चालू केली.आणी आता तर आता त्या बदल कुणीच सांगायला तयार नाही.पण तुम्हीच सांगा साहेब जर ऐथेच अशी वागणूक मिळाली तर आम्ही कुणाकडून एक्पेक्तढिओन करावेत. आणी शेवटी मदत तरी कशी मागावी .आता पर्यंत ची सर्व हकिगत महजणणी पवार यांच्या पुढे मंडली होती.त्या सरशी पवार यानी डोळे उघडले.आणी त्यंच्या मागे उभे असलेल्या भोसले यांच्या वर प्रश्नार्थक आणी संतप्त नजर टाकली.भोसले यानी काही न बोलता फक्त मान खाली घातली .त्यावर पवार महाजन यांना बोले डोन्ट वेरी महाजन तुमची केस आता माज्या कडे आहे.मी स्वतः जतीन लक्ष्य देतो.तुमची मुलगी तुम्हाला लवकरच मिळेल .पवारांचे हे वाक्य एकूण महजणच्य चेहऱ्या वर काहीसे समाधान दिसले थोडा वेळ थांबून विचर करत. बर महाजनी मला सांगा तुमचा कुणी शत्रू केव्हा मग या बाबत तुम्हाला काही कुणावर सव्षय आहे का? पवार नी महनजनी ना विचारले.नाही...नाही... पवार साहेब मजा असा कुणीच शत्रू नाही. तुम्हाला कुणाचा फोन वगरे आला होता का? म्हणजे खंडणी सठि पवार साहेबांनी पुन्हा महाजनी यानाला प्रश्न विचारला.नाही अध्याप तरी नाही महाजनी पवारांच्या प्रश्नाला उतार देत बोले.हू .....यचा अर्थ तिच्या गायब होण्या मागे कुणा गुंडाच् केव्हा गँग्च हात नाही आहे तरआय थिंक मे बी अनदर रेसौन असेल पर्सनल .पवार तोंडा त्या तोंडात पुट पुट ले.तीच कुणावर प्रेम होत का? किव्हा मग तिचा कुणी प्रियकर? अचानक काहीसा विचार करत पवार म्हणाले.आणी अनपेक्षित पणे आलेल्या या प्रश्नाला महाजनी मधेच अड्कहले.पण काही वेळातच स्वतला सावरत हो....ओ... अहो सँद्य एका चांगल्या घरातील मुलगी आहेतिच्या वर आमच्या घरट्नय चांगले स्वस्कस्र केले आहेत आमच्या घरला काळिमा लागेल असे ती मुळीच वागणार नाही.महाजनी च्या बोलण्यातील रोख आणी चेहऱ्या वरचे हाव भाव पवारांनी बरोबर टिपले.कसे ही असले तरी पवारांनी त्यंच्या या प्रश्न मुळे महंजनी च्या वर्मा वरच बोट ठेवले होते.इट ओके महाजनी मी असेच कजूल विचारत होतो.काही असेल तरी आम्हांला सर्व शक्यता पडताळून पहाव्या लागतात ठिक आहे तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो बाहेर जमा करा.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED