प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 5

(13)
  • 11.4k
  • 3.6k

वाइ डिड यू ब्रेक माई हार्ट वाइ डिड वी फॉल इन लव वाइ डिड यू गो अवे, अवे, अवे, अवे.. दिल मेरा चुराया क्यूँ जब यह दिल तोड़ना ही था हमसे दिल लगाया क्यूँ हमसे मुँह मोड़ना ही था गिटारच्या तारा छेडत, मेघनाच्या आठवणीत गाणं गात राघव एकटाच आपल्या रूमच्या गेलरीत बसला असतो.. गाणं गाताना कंठ अगदी दाटून आला असतो.. युक्ताच गोड अस बोलणं आठवुन त्यातल्या त्यात तो गालातल्या गालात हसत असतो.. श्री मेघनाला घेऊन एका रेस्टोरेंटमध्ये जातो.. "राघव फोन का नाही उचलत आहे??" श्री चिडतच बोलतो.. "तो दुपार नंतर ऑफिसमध्ये दिसलाच नाही मला" मेघना बोलते.. "बसला असेल परत ड्रिंक