सावली.... भाग 20

  • 6.1k
  • 2k

नेत्रा चे ऐक ओठ एका बाजूने वरती सरकला.आणी ऐक कूच्कट हास्य उमटले .आणी ती सावकाश पावले टाकत जयंता च्या दिशेने येऊ लागली.ओरडणे सठि जयंत ने तोंड उघडले पण त्यच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.त्याची भीती ने वाचा बसली होती .नेत्रा जस जशी जयंत च्या जवळ येऊ लागली तस तस तो मागे सरकू लागला.शेवटी मागे सरकत सरकत तो भीती ला येऊन टेकला.नेत्रा त्यच्या अगदी जवळ आली होती.तेणे आपला हात पुढे केला आणी एखद्या मर्तुक्ड्य पक्षाची मान पकडावी तशी तेणे जयंत ची मान पकडली.तिच्या हातच्या थंड आणी निर्जीव स्पर्शाने