The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read सावली.... भाग 20 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books चाळीतले दिवस - भाग 6 चाळीतले दिवस भाग 6 पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म... रहस्य - 2 सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न... नियती - भाग 27 भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद... बॅडकमांड बॅड कमाण्ड कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून... मुक्त व्हायचंय मला - भाग ११ मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 20 शेयर करा सावली.... भाग 20 (4) 1.9k 5.9k नेत्रा चे ऐक ओठ एका बाजूने वरती सरकला.आणी ऐक कूच्कट हास्य उमटले .आणी ती सावकाश पावले टाकत जयंता च्या दिशेने येऊ लागली.ओरडणे सठि जयंत ने तोंड उघडले पण त्यच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.त्याची भीती ने वाचा बसली होती .नेत्रा जस जशी जयंत च्या जवळ येऊ लागली तस तस तो मागे सरकू लागला.शेवटी मागे सरकत सरकत तो भीती ला येऊन टेकला.नेत्रा त्यच्या अगदी जवळ आली होती.तेणे आपला हात पुढे केला आणी एखद्या मर्तुक्ड्य पक्षाची मान पकडावी तशी तेणे जयंत ची मान पकडली.तिच्या हातच्या थंड आणी निर्जीव स्पर्शाने जयंत च्या अंगावर काटा येऊन गेला.नेत्र ने आपली पकड हळू हळू वाढवली जयंत ला त्यच्या गळा आवळत जात असल्याची जनीव्व जाली.पण तो काही करू शकत नव्हता त्यला हळू हळू श्वास घेणे अवघड होत होते पुन्हा असा खोडकर पणा करू नकोस. अत्यंत हळू पण परंतु टेट्काच भेदक आवाज नेत्राचा जयंत च्या कानावर पडला नाही तर तुम्हाल मरायला मी पौर्णिमे ची पण वाट पाहणार नाही.जा संग तुज्या त्या म्हाताऱ्याला अस म्हणून तिने आपली पकड हळू हळू मोकळी केली.बोलतां ना नेत्रा च्या तोंडातून सापासारखी कळी जीभ आत बाहेर करत होती.जणू सैतानाचे दुसरे रूपच .नेत्रा ने हात काढून घेताच जयंत खाली कोसळला तेव्हा त्यला जनीव जाली के तो काही फूट जमिनी पासून उंचावर होता.खाली पडल्यावर काही वेळ डोळे मिटून तो तसच बसून राहिला होता.जेव्हा त्याने डोळे उघडले नेत्रा तिकडून निघून गेली होती.जयंत सावकाश उठला आणी खोलीतील दिवा मणौण तो दिवाण खाण्यात येऊन बसला.थोड्या वेळाने निखिल आणी रामू काका पण आले.अरे जयंत्या तुज्या गळ्याला काय जले हे? निखिल ने जयंत् च्या गळ्या कडे बोट करत बोला तसे रामू काका पण आचार्यांने पाहू लागले.जयंत ने वर खोली त गह्डेले घटना त्यानला ऐकवली पण तुला काही सापडले का तिकडे ?निखिल ने विचरले.जयंत ने नकारार्थी मन हलवली मग निखिल ने रामू काकाना विचरले.रामू काकांनी पण काही न बोलता मान नकारार्थी हलवली.मला ही काहीच नाही सापडले अस महौण निखिल फटकल मांडून खाली बसला.सर्व जण सुन्न बसून राहिले होते.तीन दिवसा पैकी ऐक दिवस वाया गेला होता.कुणाच्या हाताला काही लागले नाही उलट नेत्रा ने दीलेल्या धमकी मुळे त्यच्या जीवाला असलेला दौख केतेक पटी ने वाढला होता.बराच वेळ शांतते मधे गेला सगळ्याची तंद्री भंगली टी दरवाजा च्या आवाजाने सगळ्यानी वळून पहिले तर दरवाज्यात संध्या उभी होती.निखिल काही बोलण्या सठि उठणार तेच रामू काकांनी त्यला त्यचा हाताला ओढत कहली बसवले.निखिल ने रामू काकाने कडे प्रश्नार्थक नजरे ने पहिले रामू काकांनी तोंडावर बोट ठेऊन शांत बसायला सागितले.संध्या सावकाश दिवाँखँयातुन बाहेर चाली होती.तिच्या लिखी जणू तेथे काही कुणी नव्हते च तेणे एकवार पण वळून या तिघांन कडे पहिले नाही.संध्या चालत चालत बंगल्याच्या गेट पाशी गेली तीने गेट उघडले आणी ती बाहेर पडली ती थोडी पुढे बाहेर गेल्यावर रामू काकांनी जयंत आणी निखिल ला पण चल अशी खून केली .तसे ते तीघे उठून संध्या च्या मागे मागे जाऊ लागले.संध्या तंद्रीत असल्या सारखी चालत होती.तिला वेळेचे काळाचे कशाचे भान नव्हते राहिले.पाला पाचोळा कटे कुटे सर्व काही तुडवीत ती चली होती.रामू काका जयंत आणी निखिल तिघांना तिच्या सोबत तिच्या वेगात चलने अवघड जात होते.पण शक्य तितके ते तिच्या मागे राहण्याचा पर्यन्त करीत होते. बरेच अंतर गेल्यावर संध्या द्रुष्टी आड जाली .बराच वेळ शोडुन पण सापडत नव्हती संध्या निखिल ला आता तिची काळजी वाटू लागली होती.परंतु थोड्याच वेळात बाजूच्या जडित त्यानला हालचाल जाणवली तीघे जाण दबकत त्या जाडा जवळ गेले आणी आत मधे डोकावून पहिले तर संध्या पाठमोरी बसून काही तरी करीत होती.निखिल हळू हळू पुढे जाऊ लागल रामू काकांनी त्यला थांबवण्याचा पर्यंत केला. परंतु त्यचा हात बाजूला करत तो संध्या अगदी जवळ जाऊन पोहचला संध्या ला तो तिच्या मागे असेल याची किंचित कल्पना नव्हती .निदाँत ती जे काही करत होती त्यात किंचित ही फरक पडला नव्हता.निखिल संध्या च्या समोर जाऊन उभा राहिला संध्या ने मान उचलून वर करून त्यच्या कडे पहिले.संध्या च्या समोर केळी च्या पानावर पस्रल्ले गुलाल हळद कुंकू वाहिलेली लीम्बची फोडी ठेवल्या होत्या व भात संध्या तो भात अधष्या सारखा खात होती.तिचे हात तोंड सगळ भाताच्या शीताने भरले होते.निखिल ला पाहताच संध्या उठून उभी राहिली तिच्या तोंडातून एखद्या श्वापदासारख गुर गुर नयाची आवाज येत होता.निखिल ने दोन क्षण तिच्या कडे रोखून पहिले.aनी निखिल ने आपली सर्व शक्ती एकवटून संध्या च्या मुस्काटात लाऊन दीली.तो प्रहर एट्क जबरदस्त होता की संध्या दोन पावले मागे हेँदकली आणी मागच्या जाडावार जाऊन खाली आपटली निखिल जयंत आणी रामू काका तेथेच पुड्च्य हालचाली ची वाट पाहू लागले परंतु संध्या नीप्चीप पडून होती.मग तिघांनी मिळून तिला उचलून पुन्हा घरी आणले.मवल्तीला गेलेलेया सूर्या ने त्यंच्या हातून निसटून गेलेल्या ऐक ऐक दिवसाची आठवण होत होती.दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सगळे वर्याड्यात जमले आज काय करायचे.? काल तर आपल्या हाती काहीच लागल नाही.आकाश म्हणाला.काका आज आपण खोल्या बदलून घ्यच का? पुन्हा एकदा खोल्या त्याच पण लोक वेगवेगळी असे शोधू यात का? कदचित आपल्याला जे सापडले नाही ते दुसऱ्याला सापडेल? जयंत म्हणाला.नाही... रामू काका म्हणाले... आधी आपण सर्व खोल्या तपासून पाहू नाहीच सापडले तर मग हा पर्याय आहेच अजून स्वम्प्क घर मज घर आणी ती खोली आहे ज्या मधे मी पहिल्या दिवशी राहिलो होतो.जयंत आणी निखिल ने रामू काकांच्या बोलण्याला समती दर्शविली ठीक आहे तर मी ते खोली पाहतो जयंत तू स्वम्पक घर आणी निखिल तू मज घर पहा. अस म्हणून रामू काका खोली च्या दिशेने निघून गेले.पाठोपाठ निखिल आणी जयंत पण तपासाच्या खोली च्या दिशेने निघून गेले.रामू काका पुन्हा एकदा त्या खोली जवळ आले.खोली च्या प्रमुख भीती वर लावलेल्या त्या करारी पुर्षचे टैल चित्र तेजाने झळकत एतेकी वर्ष ताग धरून आहे.रामू काका त्याचित्रा जवळ गेले. बराच वेळ ऐक टक लाऊन त्या चित्र कडे पाहत होते.मग त्यानी सावकाश डोळे बंद केले आणी दोनी हात जोडले व म्हणाले...विष्णू पंत आज या तुऊम्च्या बंगल्या मधे आम्ही महा संकटात सापडलो आहे.त्या काळी जे घडले त्यच्या शी आमचा काही ऐक सम्भँद नाही कुणाचा कोण पापी? कोण दोषी? कोण चंगला? कोण वाई त याची आम्हाला जरा पण कल्पना नाही .त्या कळी या घटना क्रमात जे गुंतले होते ते केव्हाच आपले भोग भोगायला निघून गेले.त्यांचे काल्वसण होऊन अनेक तप ओलांडली.मग आमच्या पाप भीरू लोकँल हा त्रस्स का?पंत तुमच्या कुटुंबि चे तुम्ही करते पुरुष आज आम्ही तुमच्या बंगल्यात आहोत आणी आम्ही तुम्हाला शरण आलोय तुम्ही तुमच्या कुटुंबाचे जसे रक्षण केले तसेच आमचे पण कराल अशी आम्ही अशा बाळगतो.आज तुम्ही ह्यात असता तर ही वेळ आलीच नसती पण आज तुम्ही एथे नसला तरी तुमचा अंश आत्मा एथे येणाऱ्या प्रतेक निरपराध लोकांचे सव्रक्षन करण्यास सक्षम आहे पंत आमचे रक्षण करा यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा आम्हाला. ‹ पूर्वीचा प्रकरणसावली.... भाग 19 Download Our App