सावली... भाग 2 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

  • गोळ्याचे सांबार

    🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच...

श्रेणी
शेयर करा

सावली... भाग 2

निखिल हा ऐक लेखक होता दुसरी कादंबरी लिहण्या साठी प्रकाशन वल्यँच्र त्याला खुप फोन येत असतात . अशातच निखिल च्या मुलाला सुट्टी लागून दोन आठवडे होतात .पण अजून निखिल नै सुट्टी च्या प्ल्याण बदल काहीच चर्चा केली नव्हती .त्या मुळे निखिल ची बायको व मुलगा त्यच्या वरती वैतगतत व शेवट खुप विचार करून तो ऐक पाल्यांना करतो ऐक बंगला भाड्याने घ्यायचा सुट्टी परी सुट्टी होईल आणि कादंबरी ही लिहून होईल त्याला पुण्याच्या जवळ भोर गावच्या एक्डे बंगला मिळतो तो मुलगा बायको व मुलगा सम्भनरी बाई आणि आचारी या सोबत येतात पण त्या घरात काही तरि अमानवी आहे असे निखिल चे आचारी रामू काका नाला जाणवत ते ते निखिल ची बायको संध्या ळा सुधा सांगतात त्यामुळे संध्या चा घाबरलेला चेहरा पाहुन निखिल विचारतो काय जालें तेव्हा ती घडलेला प्रकार सांगते . निखिल चिडतो रामू ककँवर पण संध्या च्या सम्जव्ण्यवर तो काही बोलत नाही.संध्या व ते दोघे मिळून सामान अन प्याक करतात निखिल वॉश घेऊन परत दिवाण खाण्यात येतो तेव्हा संध्या खिडकी च्या बाहेर ऐक टक पाहत होती निखिल तिला काय जाल असं विचारतों तेव्हा ते आवाज असं सांगते .दोघे बाहेर जाऊन पाहतात कोण नसत रामू काका जेवायला आवाज देतात सगळे जेवतात आणि 12 च्या नंतर पलीच्या चूक चूक न्या नै निखिल जगा होतो तेव्हा त्याला ऐक सावली दिसते .निखिल शेजारी पाहतो तर संध्या तिच्या जागेवर नसते.निखिल दचकून जगा होतो त्या अस्ण्यणर्य सवलीच्य चेहरायच्या अक्रुती कडे नीट निरखून पाहतो.माय गोड ...सँद्य यू सरेड मी.. उशीला टेकत निखिल म्हणाला .संध्या काहीच बोली नाही तिच्या चेहऱ्यावर ऐक स्मिथ हास्य तरळून गेले.काय करत आहेस? तु..... निखिल म्हणाला.संध्या नै हळुवार आपली बोटे निखिल च्या ओठांवर ठेवले आणी अस्पष्ट अवाजत बोलू लागली. शु शूशू..... ते काही वेळ निखिल कडे ऐक तक पाहत राहिली आणि मग संध्या नै हळू आपले कपडे काडू लागली.यू ओके...?... निखिल स्तिमित होत संध्या कडे पाहत म्हणाला.सर्व कपडे उतरल्यावर संध्या निखिल कडे अलगद चालत आली घामाने संध्या चा शरीर ओलेचीब जाले होते.निखिल मात्र हूड हुडि भरल्या सारखा पँघुरुनात बुडून गेला होता.संध्या नै त्याचे ओठ निखिल च्या ओठांवर ठेवले.एखद्या गरम एस्त्री चा चटका बसवा तस निखिल च्या ओठांला बसला .निखिल नै स्वताला संध्या पासून बाजूला करण्याचा पर्यन्त केला पण संध्या च्या मिठीतुन सुटणे निखिल ळा अशक्य होते.एट्क्या वर्षात पहिल्यांदाच संध्या नै स्वता हून पुढाकार घेतला होता निखिल कडे.निखिल नै पण स्वता हून काही प्रतिकार न करता स्वताला संध्या च्या स्वाधीन केले होते. साधरण पणे तस्सच भरणे निखिल त्रूप्त होऊन पहुडला होता.एट्क्य वर्षात प्रथमच निखिल नै संध्या बरोबरचा श्रुंगार एट्क्य उटक्टे अनुभवला होता. नेहमी अट्रर्यक्तीव वाटणारी संध्या आज नुसती अत्राक्तीवे वाटत नव्हती तर सेडेक्तिव पान भासत होती.शररीक प्रणय क्रीडा प्रकार जे त्याने नेहमी पुस्तकात वाचले होतेजे त्याने फक्त तसल्या पिक्चर मधे पाहिले हौते ते आज त्यांनी संध्या सोबत अनुभवले होते.संध्या यू आर टु गुड निखिल स्वतःशीच हसत म्हणला. द्याट व्व्यास आ ग्रेट सर्प्राइज़ ...असं म्हणत निखिल नै संध्या कडे पाहिले.पण संध्या केव्हा च जोपी गेली होती.निखिल अरे ये निखिल उठ ना संध्या निखिल ला गदा गदा हलवीत होती.निखिल च्या चेहऱ्यावर आदल्या दिवशी च्या रात्री च्या आठवणींच स्मिथ हास्य पसरले होते.बाबा. ....बाबा उठा ना निखिल संध्या उठवत होती तरि उठत नव्हता हे पाहुन त्यांचा मुलगा सचिन पण निखिल ला उठवण्यात सामील जाला होता.काय आहे रे जोपू द्यात ना जरा वैतागून डोळे उघडत निखिल म्हणाला.निखिल अरे रामू काका कुठे दिसत नाहीत संध्या त्रसीक चेहरा करून म्हणली. आग गेले असतील कुठे तरि येतील परत निखिल अंगावर पांघरूण ओढत म्हणाला.अरे नाही सकळ पासून नाहीत दिसत ते घ्यड्यातन बाग केती वाजलेत साडे अकरा वाजलेत असे ण सांगता कसे कुठे जातील ते पण ऐतक वेळ संध्या म्हणाली. च्या याला म्हातारा गेला का काय घाबरून पळून ?
निखिल बेड मधून उठत म्हणला संध्या म्हणली अरे निखिल सचिन समोर तरि अस बोलू नकोस अस वेड वाकड तरि उद्या तो पण अस बोलू लागेल .अरे निखिल रामू काकांच सामान एथे आहे ते फक्त दिसत नाहीत . तु उठ आणि शोधू न ये बर त्यानला .....जाऊ देत ना गेला तर गेला.मी नाही शोधायला जाणार त्या ला डोक्यात गेलय आता तर माज्या म्हातारा जा तूच बनव ब्रेक फास्ट येईल म्हातारा परत कुठे जाणार तो... तेव्हा.कंटाळून शेवट संध्या किचन मधे जायला निघाली तेव्हा निखिल संध्या चा हात धरून तिला आपल्या कडे ओढले.निखिल...... अरे गप रे सचिन पाहतोय...सध्या ऊर यस्तेर्डत निखिल संध्या ला म्हणाला कशाबद्दल गोंधळून सचिन कडे पाहत संध्या निखिल ला म्हणली .ओके ओके नाही बोलत मी पुढे काही सचिन समोर बस्स...जा तु मस्त बनव काही तरि खायला अस म्हून निखिल नै संध्या चा हात सोडला. संध्या मग स्वम्पक घरात गेली आणि निखिल नै आपला मोर्चा सचिन कडे वळवला.सौ हीरो आज काय प्ल्याण निखिल नै सचिन ला विचारले.बाबा आपण बाहेर जाडा मागे लपचपी खेळायची सचिन म्हणाला. ओके डन मस्त मी आंघोळ करून येतो मग आपण खेळू ओके चालेल का?सचिन ये ये मी बा बा ण बरोबर लपचपी खेळणार ये अस म्हणत बघडत सचिन बाहेर पडला .आणी निखिल ही मग बेड वरून उठून ब्रश व आंघोळ करण्या साठी बाथरूम मधे गेला .निखिल गेल्यावर समोरच्या कपाटावर कसली तरि हालचाल जाली कापा टां वरून घरंगळत ओघळत काही तरि जमिनी वर खाली उतरले आणी बेड रूम मधून बाहेर पडले होत ते काय होते याच वर्णन करणे अवघड होते.पण थोडक्यात सांगायचे जालें तर आपण जेव्हा घाट डोळे मिटून घेतो तेव्हा लाल चौक्लीटी रंगाच्या पर्षाव भूमी वर आपल्याला काळ पट रंगचे जे चित्र विचित्र आकर तरंगता ना दिसतात त्या आकारांचा लोळ जसा दिसल तसाच काही स होत ते.दोन तस्सा जाली सचीन आणि निखिल लपा छपी खेळत होते आता त्यांचा खेळ खूपच रंगात आला होता.पळायला आणि लपय्ल पण भरपूर जगा असल्या मुळे सचिन आणी निखिल दोघे ही बाप लेक पुरते दमून गेले होतें .शेवट दमून निखिल बंगल्या बाहेरच्या बँका वर येऊंन बसला.चल ना बाबा अजून खेळू यात आपण सचिंन ला अजून क्जेलय्चे होतें. बस रे बाबा दमलो मी ...तु जरा वेळ खेळ एकटा आता आपण जरा वेळा ने खेळू आपण ओ के ?? निखिल सचिन ला समजावत म्हणाला काय ओ बाबा कट्टी ....अस म्हणून चिडून सचिन त्यच्या खेळण्यात मग्न जाला. आणी मग निखिल ने पण मग ऐक मग्जीन घेतले आणि तो मग निखिल पण वचनात गुंग जाला.जुम्म जुम्म आय आम आ सूपर म्यान निखिल ला मधूनच सचिन चा आवाज येत होता.जसं जसं निखिल जवळ सचिन येत जात होता तस तस त्याचा आवाज पण कमी जास्त होत होता.पण काही टाइम नंतर सचिन चा आवाज येणा जाला तसा नीखील ताडकन उठला.