सावली.... भाग 5 Bhagyshree Pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सावली.... भाग 5

निखिल ला त्यच्या बेड रूम च्या कपाटाच्या आरशात लाल रंगचे कपडे घातलेली ऐक अक्रुती दिसते. तो खूप घाबरतो .खूप वेळ जगच असतो जौपय्चा पर्यंत करतो जोपवले काही लागत नाही कँतलुब बसून बसून तो पुन्हा जोपायच पर्यन्त करतो पण या वेळेस त्यला जू लागते कधी त्याच त्यला कळत नाही.सकाळी सूर्याच्या सोनेरी किरणांनी आधल्या रात्रीचा तणाव सगळा दूर केला होता.खिडकीच्या पडद्या मधून जीर्पनर्या किरणांनी खोली लख उजळून निघाली होती .संध्या चा ताप पण एव्हाना उतरला होता.कस वाटत आहे शोनू ? निखिल ने संध्या ला विचारले .ठीक आहे आता पब थोडा अशक्त पणा वाटत आहे .संध्या उठून उषिला टेकून बसत म्हणली माज ऐक छोटसं काम करतोस का? हो सांग ना नक्की निखिल म्ब्णल .त्या निळ्या रंगाच्या ब्याग मधे रीड्य तो कूक चे सूओ ची पाकीट आहेत डोंबल तीन तेवढे बनून डे ना आणी सचिन सठि पण कर तो पब घ्म्घेल आट युर सर्विस मम म्हणल निखिल ने संध्या ला सलुट ठोकला आणि तो ठेठुन बाहेर पडला स्वयंपाक घरत जाऊन ग्यास वरती पनि गरम करण्या सठि ठेवले पाकीट फोडून टाकणार तोच सँध्त ची किंचाळी निखिल च्या कानावर पडते.निखिल ने घाईत ग्यास बंद केला वा धावत बेड रूम जवळ आला.काय जाल? निखिल ने दरवाज्या तूं आत येतच विचारले. संध्या वीस्फर्लेल्ल्य डोळ्यानी आपल्या हाता कडे पाहत होती.निखिल हे बघ काय जाल आहे माज्या हाताला संध्या आपले हात पुढे करत म्हणली निखिल ने संध्या चे हात पहिले हाताला कसला तरी लाल रंगाचा चिकट पदार्थ चिकटला होता.निखिल ने मग संध्या चा हात आपल्या नका जवळ आणला व तो वास घेऊ लागला लिपस्टिक लिपस्टिक चा वास आहे हा.संध्या ने मग आपल्या हातचा वास घेतला व मान डोलावली पण मी तर लिपस्टिक लवली नाही मग माज्या हाताला कुठून आली लिपस्टिक संध्या म्हणली सचिन हा सर्व प्रकार आपल्या किल किल्या डोळ्यानी पाहत होती.मला माहीत आहे आई ने लिपस्टिक चे काय केले ते सचिन म्हणला .संध्या आणी निखिल दोघे पण सचिन कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते आई ब्याडं गर्ल आहे ते बघ तेणे भिंती वर सगळ्या रेघोट्या मरून ठेवल्या आहेत.अस म्हणात सचिन भीती कडे बोट दाखवत होता.निखिल आनी संध्या ने सचिन ने बोट डखव्लेक्य दिशेने पहिले आणी दोघांचे डोळे विस्फारले गेले.दोघे आली पळी ने ऐक मेकण कडे पाहत होते तर कधी भीती वर उमटलेले त्या अगम्य भाषेतील अक्षरा कडे पाहत होते.भीती चा व आचार्यांच्या आवेग ओसरल्यावर निखिल म्हणला .काय आहे ते? आधी नव्हत काही तीकडे मला आठवते आहे.मी मी नाही लिहिले आहे ते संध्या ने पुन्हा पुन्हा आपल्या हाता कडे पाहत म्हणली ते केवढे उंच आहे मजा हात तरी पुरल का? आय नो संध्या पण हे निखिल म्हणला.काय? आहे ते लिहिले ल सांस्क्रुत मधे लिहिले आहे का? संध्या म्हणली.नाही सांस्क्रुत नाही ती मोडी लिपी असावी बहुतेक निखिल म्हणला. पण एट्क्य वरती जाऊन कुणी लिहिले असेल हे जुन्या कळ च बँद्कम आहे हे कीती उंची आहे खोल्यँला संध्या म्हणली.पण हे नवीनच लिहिले आहे कारण जून असत तर त्या वर धूळ संचली असती.आनी निखिल आने काय निखिल? संध्या म्हणली .आणी तुज्या हाताला लागले हे लिपस्टिक निखिल म्हणाला .संध्या आणी निखिल दोघे ही विचारांच्या तंद्रीत बुडाले होते त्यांची तंद्री बंगली ते निखिल च्या वाजण्याच्या फोन ने निखिल त्यच्या फोन च्या आवाजाने दचकला .बराच वेळ तो त्या वाजणाऱ्या फोन कडे पाहत राहिला शेवट बराच टाईम ने निखिल ने सावकाश फोन उचला.हेलो निखिल साहेब काय जौपला होता की काय? पलीकडून जयंता म्हणजे च निखिल च्या मित्राचा आवाज आला .आ...... नाही नाही जगच आहे निखिल .मग फोन एवढ्या लेट का? उचला. जयंता नीखील ला विचारत होता.नही.... कुठे काय... कुठे... सगळ ठीक आहे निखिल जयंता ला म्हणाला.अरे पण मी कुठे विचारल कस चला आहे ते? अस भंजाळून गेल्या सारखा का वगत आहेस .सगळ ठीक आहे ना? हो हो... ना सगळ ठीक आहे निखिल जयंतता ला म्हणला.निखिल काय जाले आहे तुज्या आवाजा वरून तर वाटत नाही सर्व काही ठीक आहे म्हणून जरा काय जाल आहे नीट सांगशील का? जयंता निखिल ला विचारत होता.निखिल त्यचा मोबाइल घेऊन बाहेर आला आधीच घाबरलेल्या आने आजारी असलेल्या संध्या समोर बोलायला त्यला नको वाटले .निखिल ने बाहेर येताच खोली चा दरवाजा लाऊन घेतला आणी तो कहल्च्य मजल्य वर आला आणी हळू हळू घडले सर्व घटना क्रम निखिल ने जयंतता ला सांगितला .जयंता ने निखिल चे सर्व म्हणणे शांत पणे एकूण घेतले मधेच न टोकाता .मधे जयंता काही बोला नाही निखिल सांगत होता तेव्हा निखिल चे सांगून जाल्या वर तो बोला मित्रा ऐक काम करतोस का?हम्म बोल ना निखिल म्हणला.तुज्या सांगण्या नुसार भेँती वरती जे काही लिहिले आहे त्यचा ऐक फोटो काढ आने मला मेसेज करतोस का? मी पाहतो काही तरी मजे ऐक ओल्कीचे आहेत वयस्कर आहेत खूप त्यांना मोदी लिपी वाचता येत असेल जयंत म्हणाला . बर बर म्हणत निखिल ने फोन ठेवला आने तो धावत वरचा खोलीत गेला . संध्या आपले हात रूमलने पूस्न्यात गुंग होती निखिल ने वरती भीँती कडे पहिले आनी जे काही लीहेले होते त्यचा ऐक फोटो काढून लगेच जयंत ला मेसेज करून टाकला.काय जाल तेवढ्या त संध्या ने विचारले.काही नाही जयंत च्या ओळखीचे ऐक जण आहेत त्यांना मोडी लिपी येत असावी म्हणजे ते काय लिहिले आहे ते आपल्याला कळेल त्यचा अर्थ .मी फोटो कडून जयंत ला मेसेज केला आहे. संध्या आणी निखिल पुन्हा विचारत पडले प्रत्येक शान उगा उगाच वाटत होता त्यानला.निखिल पुन्हा पुन्हा आपल्या मोबाइल ला रेँनज आहे ना बेटरी आहे ना याची तपासणी करत होता.थोड्याच वेळात जयंत चा फोन आला.रिंग वाजल्या बरोबर निखिल ने फोन उचला आणी भीती च्या उसूक्त ने विचारले.विचारले काही कळ का जयंत .निखिल...... जयंत थांबून म्हणल.तू मला मगाशी जे काही सँगितले ते एकूण प्रकरण काही ठीक दिसत नाही मला.तू ऐक काम कर सगळे जाण एकाच खोलीत टह्म्ब अजिबात वेगळे होऊ नका ऐक मेकाण पासून .शकतो माहीत नसलेल्या गोष्टी हतलू नका मी पाच सहा तस्त पोहचतो तिकडे.अरे हो पण काय जाल आहे ते तर सांगशील ...? निखिल ने जयंत ला विचारले.सांगतो आल्यावर सगळ सांगतो कदचित मजा अंदाज चुकीचा असू शकतो.आणी तस जाल तर सोन्या हून पिवळे मी तिकडे आल्यावर आपण बोलू जयंत म्हणला. अरे पण ते काय लिहिले आहे ते तर सांगशील.... निखिल म्हणाला.रेवेँज बदला एव्डच लिहिले आहे ते निखिल मी शक्य तेवढ्या लवकर पोहचतो आहे.अस म्हणून जयंत ने फोन बंद केला.निखिल ने हळू वार पणे फोन बंद केला.निखिल फोन ठेवल्या बरोबर सचिन आणी संध्या कडे नजर टाकली आनी मग त्या लिखना कडे पाहत म्हणला जयंत येतोय एक्डेच.मग नीखील बेड वरून खाली उतरला आने त्याने बेड रूम चा दरवाजा बंद करून घेतला.