Savli - 6 books and stories free download online pdf in Marathi

सावली.... भाग 6

निखिल आणी संध्या विचर करत असताना निखिल ला त्यच्या मित्रा चा फोन येतो जयंत त्याच नाव असत गह्ड्लेल सर्व घटना निखिल जयंत ला क्रमश सांगतो तेव्हा जयंत निखिल ला त्या लीखव्ह फोटो कडून मेसेज करयला सांगतो करण त्यच्या ओळखीचे ऐक जण होते त्यानला मोडी लिपी येत होती. त्यामुळे ते काय लिहिले आहे हे तरी समजेल या हेतूने निखिल त्यचा फोटो कडून जयंत मेसेज करतो काही वेळ गेल्या नंतर जयंत चा फोन येतो निखिल लगेच फोन उचलतो विचारतो काही कळ का तेव्हा निखिल... जयंत थोडस थांबून बौक्तौ जे शँक्तो एकत्र रहा माहीत नसलेल्या गोष्टी हतलू नका ने येतोच आहे टेकडी आल्यावर सांगतो सगळ आने फोन बंद करून जाळ्यावर मग निखिल सचिन संध्या कडे आणी त्या लीकह्न कडे पाहत म्हणला की जयंत येतोय एक्डेच आणी निखिल बेड वरूम खाली उतरून दरवाजा लाऊन घेतो.बराच वेळ जातो निखिल आणी सचिन संध्या जयंत ने सँग्ल्य प्रमाणे बसून राहतात एकत्र जयंत बंगल्या वर आला तेव्हा तीन वाजून गेले होते त्याने निखिल ला दरवाज्यात विचारले वहिनी कश्या आहेत.संध्या ठीक आहे आत ताप पण उतरला आहे ती तिचा पण अजून अशक्त पणा आहे तिला.जयंत ला आत मधे घेत निखिल म्हणाला.जयंत आत आल्यावर निखिल ने दरवाजा लाऊन घेतला.कसा जला प्रवास जयंत च्या हत मधे ल ब्याग घेत निखिल ने विचरले.चल पहिल वहिनी ला भेटून घेतो मग सविस्तर बोलू निखिल चा प्रश्न तळत जयंत म्हणाला.बर चल ती वरच्या घरत आहे त आसे म्हणून निखिल वरती आला जयंत ही त्यच्या मागे आला. संध्या ला नुकतीच जोप लागली होती.सचिन ला सुध्दा सकळ पासून कोठेच बाहेर पडता आल नव्हत त्यामुळे तो सुध्दा कंटाळून जोपून गेला होता.दोघान्ल जौपलेले पाहून जयंत माघारी फिरला .मग त्यला काही तरी आठवले म्हणून जयंत पुन्हा खोली मधे आला आणी त्याने खुणेनेच काही तरी विचारले. निखिल ने त्या भीएँती कडे बोट दाखवू न ती अक्षरे दाखवली जयंत ने काही वेळ त्या कडे निरखून पहिले.आणी मग काही न बोलता तो पुन्हा खोली च्या बाहेर पडला.पठोपाठ निखिल सुध्दा आला आनी त्याने खोलीचा दरवाजा लाऊन घेतला.जेँयतुन खाली येतां ना दोघे ही गप्पच होते.खाली आल्यावर जयंत ने च्या ब्यगेतून स्पर्ण ऊफ्फ ओंडक्याची बाटली काडली आणी निखिल ला म्हणला जा पनि घेऊन ये आपण बाहेरच पायऱ्यांवर बसू .निखिल पाणी आणयला स्वयंपाक घरात गेला .तोवर जयंत ने बागेतून काही चिप्स चे पाकीट ऐक खर्वलेल्य दाण्याचे आणी ऐक खर्वलेल्य काजू चे पाकीट जे जयंत ने कोकणातून येताना घेतले होते.ते बाहेर काडले आणी बंगल्याच्या पायऱ्यांवर येऊन बसला .थोड्याच वेळात निखिल सुध्दा तिकडे आला त्याने पाणी आणी दोन थर्मकॉल चे ग्लास आणले होते.हे काय असल्या ग्लास मधून पायची आता.जयंत ने निखिल च्या हातातल्या ग्लास कडे पहिले .मग काय जले आता एथे थोडे ना आम्ही काचेचे सुबक नक्षी काम केलेले ग्लास घेऊन आलो होतो.निखिल ने दोन्ही ग्लास निखिल च्या हाता मधे दीले.जयंत ने तोंड वाकड करत दोन पीतीयल पेक बनवले बरोबर च्या पिशव्या फोडल्या आणी भीँती ला टेकुण बसला .दोन तीन गोट घशात गेल्यावर निखिल मह्णक बोल काय म्हणतोस काय प्रकार आहे हा ? निखिल ....तुजा भूत आत्मा, वगरे यावर विश्वास आहे का? सरळ निखिल च्या डोळ्यात पाहत म्हणाला काय ?भूत ??? काही काय निखिल हसत म्हणाला .आपण कोणत्या काळात रहातोय?विड्यनने एक्तकी प्रगती केली आहे आणी तू .... हो की नाही तेवढ सांग विँयाद्य मी पण शिकलो आहे .निखिल ला मधेच थांबवत जयंत म्हणला .नाही थोडा विचर करून निखिल ने उत्तर दीले. जयंत पुढे काहीच बोला नाही हे पाहून निखिल च बोला म्हणजे तुला अस म्हणायच का की हा सगळा भुताटकी चा प्रकार आहे. यावर जयंत म्हणाला मी खत्री ने नाही सांगू शकत पण पण एकुण परिस्थिती पाहून मजा समज तसच जाला आहे.aरे पण आजच्या काळात कुठे असतात भूत हा सगळा जुना समज आहे आज काल कोण मन्त या सगळ्या गोष्टी निखिल म्हणाला.का? काळ बदला की भूत बदलतात का? पूर्वी च्या कळी मानल्या गेलेल्या काही गोष्टी ह्या अंध विश्वासात मानल्या गेल्या हे कालच्या ओघात सिद्ध जाले.पण भूत ही संकल्पना खरी की खोटी हे खरीरीत्य अजून तरी कोणी सिध्द केले नाही.ज्याने अनुभवले त्यानी ते मन्या केले आणी ज्यानी अनुभवले नाही त्यानी हे मन्या केले नाही. जयंत म्हणला.पण तुला अस का वाटत आहे हा सर्व प्रकार.... निखिल ने विचरले.ह्या बंगल्यात नकीच स्वतःचा असा ऐतिहासिक किस्सा असणार आहे.एथ नकीच काही तरी वाई ट घडले असणार कुणाला तरी दूकहवले असणार .तूच विचार कर एथे आल्यावर थोडेसे असे काही वेगळे नाही जाणवत का?थोडासा अस्वस्थ पणा नाही जाणवत का?एथ आपण चार लोक सोडली तर ऐक पण सजीव संशय पशु पक्षी कसे नाहीत.त्या खोलीत वरती बँदलेल तो लसूनाच्या माळा आणी रमू काकांनी सांगितला संदर्भ आने मोडी लिपीत लीही ले ले ते अक्षर ....जयंत हो ती अक्षर म्हणजे ऐक कोडच आहे कुणी जाऊन ती अक्षर लिहिली असतील ती पण एटक्य उँचिर निखिल म्हणाला वहिनी च्या हाताला लागलेल्या लिपस्टिक वरून तू काहीच कसा निकर्ष कडत नाही निखिल...मला तर वाटतय वहिनी च ती अक्षरे लिहिली असावी केव्हा त्यंच्या कडून ती लिहून घेतली असावी .जयंत म्हणला ओह्ह्ह स्टॉप इट जयंत...तू आता काहीच्या काही म्हणत आहेस तुला अस म्हणायच का आता की संध्या ला भूताने पछाडले आहे वगरे निखिल वैतागून म्हणला.मी कत्स्री रेट्यात म्हणत नाही तस आपल्याला या प्रकरणाच्या मुळशी जाव लागणार आहे.पण परिस्थिती काही वेगळच सांगत आहे आपल्याला तू ऐक काम कर वहिनीला पुन्हा तीच अक्षरे लिहायला संग मजी कहतती आहे ते अक्षर आणी आताचे अक्षर नकीच जुळे ल.लव्तौस पैज जयंत हात पुढे करत म्हणाला.निखिल काहीच बोला नाही.त्या दिवशी तूच म्हणला की तू संध्या च नवीनच रूप पाहिलास.खर का खोट जयंत म्हणाला म्हणजे तुला अस म्हणायच आहे का की मी त्या दिवशी एका भूता सोबत सम्भीग केला .निखिल म्हणाला.जयं ट ने खंदे उडवले पण कपात उरलेला पेक पिला आणी पुन्हा नव्याने पेक बनवला.दुसऱ्या दिवशी आलेला वहिनी ला तप मझा बोलण्याला पुष्टी देत आहे जयंत म्हणाला.ताप? त्यचा काय सम्भँद ती सचिन च्या बोलण्या ने घाबरली होती कदचित टेन्षन पण घेतले होते तेणे.त्यामुळे संध्या ला ताप आला असावा निखिल म्हणला आपण आतच आत्मा या वरती बोलो आपले मानवी शरीर हेच मुळात आत्मा वर निर्भय आसते.सत्व शक्ती आत्मा रूपाने एकवटली आसते .जेव्हा दुसरा आत्मा आपल्या शरीराचा ताबा घेऊ पहिल तेव्हा प्रतिकार होणारच संध्या ला आलेला थकवा हे त्याचे द्योतक असू शकते जयंत निखिल शून्यात ऐक टक नजर लावून विचार करत बसला होता.हे ब्बघ आपल्याला आता काहीच कल्पना नाही हा सगळा काय प्रकार आहे.आपल्याला शोध घायला काही तरी दिशा हवी आहे.आपण हीच दिशा घेऊन पुढे जयूयात कदचित पुढे आपल्याला पुरावे मिळतील.कदचित हे सिध्द होईल की हा भुतत्कीच प्रकार नाही. .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED