मिले सूर मेरा तुम्हारा - 6

  • 7.9k
  • 1
  • 3.3k

“बरं येतोच मी.”निनादला येत येत 11:30 वाजले. वृंदा थांबली होतीच जेवायची. दोघांचं जेवण झालं आणि निनाद लगेच झोपी गेला. तो खुप थकला होता. वृंदा देखील झोपली. झाला प्रकार ती विसरुन गेली. काही दिवसांनी पुन्हा त्याच नंबर वरुन missed call आला. नेमकं या वेळेस निनाद घरी होता. वृंदाने त्याला नंबर दाखवला.“बघ निनाद पुन्हा तोच नंबर..”“बघू..”, निनादने नंबर बघितला आणि म्हटलं, “ बघुया.. अजून एकदा कॉल केला तर… नाहीतर complaint करु.”पण तशी वेळंच आली नाही. जेव्हा पुन्हा फोन वाजला तेव्हा समोरुन एक ओळखीचा आवाज वृंदाला आला. निनाद ने आधीच फोन लाऊडस्पिकरवर टाकायला सांगितला होता. त्यामुळे दोघे मिळून पलीकडचा आवाज ऐकत होते. वृंदाने तो