जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 3

  • 7.3k
  • 3.3k

आपल्या ही आयुष्यात अशी मैत्रीअसा वी असे प्रत्येकाला वाटते. पण मैत्री करणे सोपे आहे पण ठिकवने खुप अवघड असते.. आणि अशी काही मैत्री सुद्दा पहिली आहे ही ती अयुषभर निभावतात. खरंच मला आत्ता आठवल आमच्या गावात दोन मुलींची खुप छान मैत्री होती. जवळ जवळ आम्ही एकाच वयाच्या होतो. पहिली ते सातवी आम्ही एकत्र होतो. एक आमच्या गावची आणि दुसरी रंजना ही आमच्या गावी मामा कडे शिक्षणासाठी होती. दोघींची खुप मैत्री होती. अगदी पहिली पासून ती आमच्या गावी होती. मामी च्या हाताखाली दिवस काढणे तेवढे सोपे नव्हते. तत्यामुळे ती जास्त मैत्रिणी सोबत असे. एकत्र अभ्यास करायच्या. जिकडे जाईल