प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०६.

  • 7.9k
  • 3.2k

तर, बघुया आजही आपली सुकन्या मिळते की नाही ते......???? आज सकाळी......... @१०:०० आजी अजूनही बाहेर आलेल्या नसतात...... संजय आणि जया काळजीत असतातच...... कारण, एकतर सुक्कूही अजुन सापडलेली नसते...... दुसरं म्हणजे, आज्जी ती तर जाम रागात असते..... कुणीच रात्री धड झोपलंही नसतं...... सगळ्यांची अवस्था सारखीच पण, कुणीही - कुणास समजवण्याचा मनःस्थितीत नसतो....... जया : "अहो....... चहा घेणार का...???" संजय : "जया इकडे ये..... माझ्याजवळ बस.....?" जया जाऊन डायनिंग टेबलवर संजयच्या शेजारी बसते...... संजयच्या डोळ्यांत फक्त अश्रू असतात..... तो भरलेल्या डोळ्यांनीच तिच्याकडे बघतो......?? त्याला बघून जयालाही राहवत नाही आणि ती सुद्धा आता रडते.....? जया : "अहो ऐका ना नका हो त्रास करून