प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०७.

  • 8.1k
  • 3.2k

आजी : "माझी पिल्लू ग कुठे होतीस......?? आजीची काळजी नाही तुला.....? जीव काढून टाकलास तू माझा..... कुठे होतीस....?? कुठे लागलं तरीही तू कस सांगणार ना ग छोटीशी जान माझी.....?? आजीला इतकं नसतं रडवाययचं ना बाळा.....??" आजींना भान नसतो की, समोर एक पोलिस इन्स्पेक्टर आहे ज्याने आपल्या सुकुला परत आणून दिलं...... नशीब आपल्या सुकूला काहीही झालं नाही...... ती तशीच क्यूटी होती जशी ती हरवली होती...... आणि आता तर ती आजीकडे बघून आजी नको ना ग रडू अस तिच्या अबोल हावभावांतून सांगत होती...... आजीने अजूनच तिला कवटाळले......?? काही वेळ ती आपल्या पिल्लू सोबत हरवून गेली.......????? सचिन : "आई...... ओ आई...... मी ही