प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०८.

  • 7.8k
  • 1
  • 3.3k

आजी : "सचिन बाळा हा मुलगा कोण.....??.." सचिन : "आई हा मुलगा तो आहे....... ज्याच्यामुळेच आज आपली सुकू आपल्याला मिळाली.....☺️☺️☺️?" आजी : "काय....☺️ बाळा तुझे मनःपूर्वक आभार..... तू आम्हाला जगण्याची, आमची हरवलेली उमेद परत मिळवून दिलीस.....? सुखी रहा......" मुलगा : "..???" आजी : "पण बाळा तुला आमची सुकू कुठे मिळाली आणि तू....??" सचिन : "आई सांगेल तो..... आधी बसू द्या ना त्याला.....??" आजी : "सॉरी हा बाळा... ये बसून घे.....☺️" तो मुलगा बसायला गेला तेव्हा त्याचा टॉम त्याच्या पायाशी जाऊन फिरू लागला..... आणि थोड्या वेळाने येऊन आपल्या सुकुजवळ स्ट्रोलर भोवती फिरू लागला..... कदाचित हा ही बॉडी गार्ड बनू शकतो.... म्हणून,