प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०९.

  • 8.1k
  • 1
  • 3.2k

काही दिवसानंतर.......... सगळे आता आपापल्या कामात व्यस्त असतात......?? संजय त्याच्या ऑफिसमध्ये...... जया घरच्यांची काळजी घेण्यात....... आजी, सुकन्या आणि सल्लूची काळजी घेण्यात ???? सल्लू, कॉलेज आणि सूकुची काळजी घेण्यात....... सचिन पोलीस स्टेशन.....?? सल्लू आता कॉलेजमध्ये एडमिशन घेणार...... त्यासाठी त्याची धडपड सुरू असते..... सगळे डॉक्युमेंट्स संजयच्या नावावर त्याला बनवून दिले असतात..... त्यामुळे त्याला काहीच टेन्शन नसतं...... आज कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायला तो जाणार....... सकाळी डायनिंग टेबलवर...... आजी : "सल्लू बेटा आज तू एडमिशन घ्यायला जातोय ना....??" सल्लू : "हा आम्मीजी आज जा रहा हुं...." जया : "सल्लू तुझे कोणसी स्ट्रिम में इंटरेस्ट हैं....??" सल्लू : "माँई मुझे कॉमर्स में बचपन से इंटरेस्ट था.....