प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ११.

  • 8.1k
  • 3.2k

सल्लू घरी पोहचतो....... जया आणि आज्जी त्याचीच वाट बघत असतात....... आजी : "आगया मेरा सल्लू.....☺️" सल्लू : "हो ना आम्मिजी.... अब तू इतना मिस करती बोलके आना ही पडा.....??" जया : "सही बोला तूने...... तेरी आम्मिजी.... बार - बार वो मेन डोअर के तरफ देख रही थी....?" सल्लू : "तभी बोलू मुझे इतनी हीचकियां क्यूँ लग रही...???" आजी : "किती छळाल रे या म्हातारीला...???" सल्लू : "अरे आम्मिजी..?? तू कबसे म्हातारी हो गयी.... तू तो मेरी प्यारी, दमदार आम्मिजी हैं....??" आजी : "हा ते मी असच बोलले...?" सल्लू : "फिर ठीक हैं....?" जया : "चल बेटा सल्लू कुछ खां ले....?"