प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १३.

  • 6.5k
  • 2.8k

आज एका आठवड्यानंतर संजय घरी परतलाय....... आजी : "तर मग संजू, कशी झाली तुझी टूर......?" संजय : "मस्तच आई.......☺️ गोवळलकर अँड सन्स ने एक गाव दत्तक घेतलंय..... त्यात आम्ही न्यू इनिशिएटीव्ह घेतोय....... ज्यातून त्या गावात एम्प्लॉयमेंट मिळेल....." आजी : "अरे वाह.......☺️ पण, ते काय प्रोजेक्ट आहे....????" संजय : "त्या गावात आम्ही आधी एज्युकेशन क्वालीफिकेशन आणि इन्कम सोर्स किंवा इन्कम लिमिट नुसार कँडीडेट्स सॉर्टलिस्ट करू....... त्यानंतर जे हाय क्वालीफिकेशन पण, लो इन्कम ग्रुप कँडीडेट्स असतील, त्यांना प्रेफरन्स देऊ.... ज्याने गरजूंना काम मिळेल..... आणि आम्ही एक ह्यूमन रिसोर्स तयार करू शकू....." आजी : "हा तर अगदी सुप्त उपक्रम आहे बाळा..... मग कधी