प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १४.

  • 7.2k
  • 3.6k

सकाळी..... जया : "सल्लू झाला का फ्रेश बाळा.... ये ब्रेक फास्ट तयार आहे......☺️ संजू.....?? आई या सगळे..... दादा ये की, नंतर त्या तुझ्या रोपांना पाणी दे.....?" मामा : "अग ताई ही रोपं मला अशी बघून होत नाही ना म्हणून, या पिल्लांना पाणी द्यावं लागतं......☺️" आजी : "साहेब आले की, त्या रोपांमध्ये वेगळीच फुर्ताई बघायला मिळते..... नाही का जया!...?" जया : "हो ना त्यांनाही वाटत असेल मामा आला रे आला....?" सल्लू : "हा हा जैसे मामा के आने से मुझमे अलग सी फूर्ताई आ जाती हैं......??" संजय : "काय चाललंय जाम गोंधळ दिसतोय......?" आजी : "संजू..... आलास बाळा..... ये बस.....☺️" संजय