जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 4

  • 7.1k
  • 3.3k

भाग-- 4 सई आणि साहिल व त्याची टीम फायनल परीक्षा देण्यास जातात टीचरानी त्या छान शब्दात स्वागत केल. सगळ्या मुलांनी प्र्तीउत्तर छान दिल. बोल-बोल म्हणता परीक्षा संपत आली. आज शेवटचा पेपर होता. पेपर संपल्या वर एकत्र जमले. सई--सर्वाना म्हणली पेपर कसे गेले. ''तसे छान गेले पण बघू मार्क पडल्यावर.'' .. एक जण म्हणला. सगळे एकमेकांना विचारत होते तु कुठे जाणार??-? सुट्टी कशी घालवणार. कोणी म्हणे मी मामाच्या गावाला जाणार, कोणी म्हणे मी मावशी कडे जाणार!!!! साहिल सई मात्र काही बोलत नव्हती. कोणी तरी म्हटल!!!! अरे तुम्ही कुठे जाणार.... अरे ते कुठे नाही जाणार त्यांना एकमेकांशी बोल्याशिवाय