आर्या... 2

  • 10.6k
  • 4.9k

आर्या घरी आली ....येताना भाजी मार्केट मधे जाऊन भाजी घेऊन आली. आज घरी लवकर आल्यामुळे, तिने थोडा आराम करायचा ठरवला . ती बेड वर जाऊन पहुड्नार ऐत्क्यात आई आई करत तिची मुलगी तिथे आली .ती ला भूक लागली असेल .म्हणून, आर्या ती खायला देण्यासाठी उठली . पुन्हा तिला चक्कर आल्यासारखी जाहली .तरीही स्वतःला सावरात तिने तिला दूध बिस्कीट दिले . चुणचुणीत रेवानी थोडे खाली सांड वत थोडे तोंडात घालत ते दूध बिस्किट संपवले . चिमुकल्या रेवा कडे आर्या कवतुकें पाहत होती, आणि तिच्या पोटावरून हात फिरवत होती . आई ला